कामगार न्याय संघटनेच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी अमर झेंडे यांची निवड.

By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 21:16:38 GMT+0530 (India Standard Time)

कामगार न्याय संघटनेच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी अमर झेंडे यांची निवड. श्रीगोंदा : संस्थापक अध्यक्ष- कामगार न्याय संघटना(संघटित - असंघटित) महाराष्ट्र राज्य. आनंद दादा डाडर यांच्या उपस्थिती मध्ये श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली, श्रीगोंदा तालुका निवड प्रक्रियेत श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी अमर (भाऊ) वामन झेंडे व उपाध्यक्ष पदी दत्तात्रय ज्योतिराम जामदार यांची निवड करण्यात आली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनीफ भाई मुलाणी (कामगार संघटना) हरिश्चंद्र खामकर(प्रहार संघटना अध्यक्ष श्रीगोंदा) राहुल कणसे(कार्याध्यक्ष शिरूर तालुका - कामगार संघटना) मयूर चव्हाण(शिवसैनिक) उपस्थित होते.अमर ज्योत युवा प्रतिष्ठान शेडगाव यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानन्यात आले. कानिफनाथ प्रतिष्ठान कोकणगाव कपडे उद्योग समूह श्रीगोंदा. विलास धेंडे,विजय बोके,गणेश झेंडे,दया जाधव,भारत धेंडे,रवि झेंडे,अक्षय वि. धेंडे,अनिकेत, अतुल,सूरज, भाऊसाहेब,रणजित(दादा) धेंडे, प्रकाश धेंडे,किशोर जगताप, सूभाष धेंडे (प्रा.शिक्षक),प्रशांत धेंडे,दीपक धेंडे,विकास धेंडे,अमोल धेंडे यांनी अमर झेंडे यांची श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद