आयुक्त तुकाराम मुंढे साहेब; मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरताय; मुलभुत सुविधा कोण पुरवणार??? आयुक्तांना निवेदन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 21:55:54 GMT+0530 (India Standard Time)

आयुक्त तुकाराम मुंढे साहेब; मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरताय; मुलभुत सुविधा कोण पुरवणार??? आयुक्तांना निवेदन  :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड प्रतिनिधी : राज्य आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिवाळीच्या काळात बीड आरोग्य विभागाची बैठक घेऊन सर्व आधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक केले त्या अनुषंगानेच बीड जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ.अमोल गिते यांनी "मिशन सतर्क मोहीम "राबवुन रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन गैरहजर आधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल आयुक्तांना पाठवणार असल्याचे जाहीर केले.
डाॅ.अमोल गिते साहेब मिशन सतर्क मोहीम अंतर्गत मुख्यालयी असुविधाबाबतीतचा सुद्धा अहवाल आयुक्तांना पाठवा
राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून "मिशन सतर्क मोहीम "राबवणा-या डाॅ.अमोल गिते यांनी गैरहजर आधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अहवाला सोबतच आयुक्तांना पिण्याचे शुद्ध पाणी,शौचालय,विद्युत पुरवठा,निवासस्थानाची पडझड आवश्यक दुरूस्ती ,महिलांची असुरक्षितेता आदि मुलभुत असुविधाच्या संदर्भात सुद्धा अहवाल पाठविण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र वस्तुस्थिती
लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिला वैद्यकीय आधिकारी म्हणून कार्यरत आहेत. निवासस्थान पाहिले तर पावसाळ्यात गळते,पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही,विद्युत पुरवठा आणि त्याठीकाणची लाईटफिटींग पाहण्याजोगी आहे. शौचालय काही दिवसापुर्वी शासनाशी अक्षरक्षः भांडुन दुरूस्तीसाठी निधी आणून व्यवस्था केलेली आहे. निवासस्थानाच्या पाठीमागील बाजुस दरवाजा तुटलेलाच आहे. याठिकाणी रात्री मुक्कामी राहणा-या वैद्यकीय आधिकारी-कर्मचारी महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार??हा खरा प्रश्न आहे..
मिशन सत्र मोहीम राबवणारे डाॅ.अमोल गिते मुलभुत असुविधाबाबत म्हणतात आयुक्तांना बोला :- डाॅ.गणेश ढवळे
मिशन सतर्क मोहीम राबवणारे जिल्हा आरोग्य आधिकारी बीड डाॅ.अमोल गिते यांना मुख्यालयी असणा-या मुलभुत असुविधाबाबत विचारले असता म्हणतात आयुक्तांनाच विचारा यासंदर्भात राज्य आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांना उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर,जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड,जिल्हा आरोग्य आधिकारी बीड,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत ईमेल द्वारे निवेदन पाठवून मुख्यालयी मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.
स्रोत :
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.