बुद्ध म्हणाले, पाण्याच्या शोधात माणसाने इतके खड्डे खणले आहेत. त्याने धीर धरून एकाच ठिकाणी खड्डा खणला असता तर त्याला पाणी मिळाले असते, पण तो थोडा वेळ खड्डा खणायचा आणि पाणी नाही लागले की दुसरा खड्डा खणायला सुरुवात करायचा . त्याने त्याचे खड्डा खोदण्याचे कार्य एकाच ठिकाणी केले असते तर त्याला पाणी नक्की मिळाले असते परिश्रम करण्यासोबतच संयमही आणि सातत्य ठेवायला हवे. वाचक क्रमांक :