काही श्रीमंतांबद्दल बोलतोय... कुणी म्हणाले माझ्या बाथरूमची किंमत 10 लाख आहे तर कुणी 20 लाख ते 50 लाख सांगितले. आणि हीच गोष्ट एका गावातील माणसाला विचारली असता त्याने सांगितले की त्या शेताची किंमत ७ कोटी आहे जिथे मी सकाळी लोटा घेऊन जातो. आणि आम्ही रोज अशी बाथरूम बदलतो!!
वाचक क्रमांक :