पुणे शहर पोलिसांवर यवत येथे सराईत गुन्हेगाराकडुन गोळीबार,एक आरोपी फरार तर एकास अटक करण्यात पोलीसांना यश
By : Polticalface Team ,10-11-2022
दौड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १०/११/२०२२, यवत ता.दौंड जिल्हा पुणे येथील धनगर वाडा यवत पोलीस स्टेशन हद्दीत, पुणे शहर पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना मंगळवार (दि.०८)रोजी घडल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
सराईत गुन्हेगार हे उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गु र नं ७१/२०२२ भा द वी,कलम ४५४,४५७,३८०, ४११,३४, मधिल पाहिजे असलेला आरोपी लकीसिंग गंबरसिंग टाक,रा यवत ता दौंड जिल्हा पुणे,आणि जितसिग टाक रा रामटेकडी हडपसर पुणे हे दोन्ही सराईत गुन्हेगार,यवत पोलीस स्टेशन हद्दीतील त्यांच्या राहत्या घरी धनगर वाडा येथे येणार असल्याची खबर गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबल क्षिरसागर यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली.
हे पण वाचा 👉 शेतक-यांचा कापुस चोरणारा अट्टल गुन्हेगार पोलीसांच्या ताब्यात.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील वरील सराईत गुन्हेगार धनगर वाडा येथील त्यांच्या राहत्या घरी येणार हे समजताच, उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निहालसिंग टाक आणि लकीसिंग टाक हे यवत येथे धनगर वाडा येथील त्याचे घरी येणार असल्याची माहिती पुणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक आनिता मोरे यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी या सराईत गुन्हेगार दोघांना ताब्यात घेण्यासाठी युनिट ३ च्या पोलिसांनी यवत येथील धनगर वाडा येथे सापळा रचला होता. सहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर, पोलीस कर्मचारी प्रकाश पडवळ, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे हे खासगी वाहणाने त्या ठिकाणी येऊन दबा धरून बसले होते. लकीसिंग टाक आणि निहालसिंग टाक हे दोन्ही आरोपी मोटर सायकल वर त्यांच्या घराकडे येत असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी लकीसिंगला ताब्यात घेतल्यानंतर निहालसिंग पोलिसांच्या हाताला झटका मारून पळत असताना त्याने युनिट तीनच्या पोलीसावर हवेत गोळीबार केला. सुदैवाने कोणीही पोलीस कर्मचारी जखमी झाले नाहीत.
फिर्यादी प्रकाश दादासो कट्टे पोलीस कॉन्स्टेबल पुणे, यांनी सदर आरोपी विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे हजर राहून दि,०९/११/२०२२, रोजी आरोपी १) निहालसिंग टाक, २) लकीसिंग गंबरसिंग टाक, ३)लकीसिंग याची आई डौगाकौर टाक, ४)सुनिता टिलकसिंग टाक, ५) सिमरन लकीसिंग टाक, यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार असल्याचे नमूद करण्यात आले असुन, सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची सखोल चौकशी करून आय पी सी,कायदे अंतर्गत शास्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.