अब की बार भाजपा 100 पार मध्ये दापोडीत कमळ फुलणारच - अमोल थोरात...
By : Polticalface Team ,12-11-2022
पिंपरी चिंचवड :
दापोडी येथे प्रभाग क्रमांक 30 ची शक्ती केंद्र प्रमुख ,प्रमुख पदाधिकारी यांची बैठक विजयी संकल्प घेऊन मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली...! या बैठकीसाठी पिंपरी चिंचवड भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस अमोलजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थीत होते...!
बूथ कार्यकर्ता , बूथ समिती गठीत करणे ,आगमी मनपा निवडणूक चर्चा , स्थानिक प्रश्नाबाबत विषय ...या बैठकीत घेण्यात आले व येणाऱ्या मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 30 मध्ये भाजपाचे नगरसेवक करण्याचा निर्धार करण्यात आला....!
यावेळी बैठकीमध्ये प्रस्ताविक मनोगत व्यक्त करताना भाजपा जिल्हा सचिव विशाल वाळूंजकर यांनी शहर भाजपा कडून दापोडीतील सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच बूथ सक्षम करण्यासंदर्भातसर्व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख यांच्या वतीने पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले...!
स्वीकृत नगर सदस्य संजय कणसे,प्रकाश जवळकर ,
नंदू कदम, संजय शेंडगे,देवदत्त लांडे, रामदास भांडे,विशाल सातपुते , गणेश जवळकर ,स्वप्नील फ़ुगे,मनोगत व्यक्त केले,
यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस अमोलजी थोरात यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे त्यांचे काम करण्याचे आश्वासन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये अब की बार भाजपा 100 पार करताना दापोडीतील नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांकडून करून घेण्यात आला , त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे निश्चितपणे विचार केला जाईल असे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले...!
प्रभाग क्रमांक 30 च्या प्रभाग अध्यक्षपदी घनश्याम सकट यांची निवड करण्यात आली यावेळी त्यांचा शाल गुच्छ अमोलजी थोरात यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला....!
या बैठकीमध्ये सागर फ़ुगे, रघुनाथ जवळकर, आबा कोळेकर, धर्मेंद्र क्षीरसागर , सुभाष सिंगल,सुधीर चव्हाण, अश्विन सपेरा, नाना डवरी,शांताराम जगधने,राजू कानडे, दत्ता कानडे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत घनश्याम सकट व आभार सागर फुगे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.