अजनुज येथे महीलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार
By : Polticalface Team ,16-11-2022
श्रीगोंदा : नवराञ उत्सव समिती अजनुज यांच्या सहकार्याने रत्नञय ज्वेलर्स आयोजित अजनुज येथे भव्य असा महिलांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला,या कार्यक्रमची सुरुवात शहीद जवान कपिल गुंड व शहीद जवान मिनीनाथ गिरमकर यांच्या पुतळ्याचे पुजन करुन अजनुज गावच्या सरपंच सौ प्रगती योगेश गिरमकर यांच्या अध्यक्षतेखाली तर रत्नञय ज्वेलर्सचा मालक सुशिला शहा,सृष्टी शहा,स्वाती क्षिरसागर यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.या कार्यक्रम मध्ये 250-300 महिलांनी भाग घेत विविध खेळांचा आनंद घेतला,यावेळी विविध खेळांचा माध्यमातून महिला गटातुन प्रथम पारितोषिक स्वाती दादासाहेब नाळे (सोन्याची नथ), द्वितीय पारितोषिक वैशाली संतोष क्षिरसागर (चांदीचे पैंजण), तृतीय पारितोषिक नेहा सागर शितोळे (चांदीचे जोडवी) या विजेता ठरल्या,तर मुलींचा वयोगाटतुन प्रथम पारितोषिक समृद्धि जगदाळे, द्वितीय पारितोषिक प्रिया गिरमकर,तृतीय पारितोषिक साक्षी शिंन्दे या विजेत्या ठरल्या.या विजेत्या महिलांना पारितोषिके जिल्हा परिषदेचे माजी सभापति बाळासाहेब गिरमकर,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश क्षिरसगार,अजनुज सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमकर, उपसरपंच विशाल कवडे पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश गिरमकर, सदस्य रोहिदास करे,चिराजी चव्हाण,नानासाहेब पवार,प्राथमिक शाळेचे मुख्यधापक अनपट सर,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित गायकवाड,शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भरत गिरमकर,ज्वेलर्सचे मालक सुभाषशेठ शहा,सोहम शहा,सुशील शहा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन अजित पालवे सर यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.