रस्ता रोकोचा इशारा देताच आळंदी नगरपरिषदने पथारी धारकांच्या मागण्या मान्य करत, अतिक्रमणाची कारवाई थांबवली

By : Polticalface Team ,16-11-2022

रस्ता रोकोचा इशारा देताच आळंदी नगरपरिषदने पथारी धारकांच्या मागण्या मान्य करत, अतिक्रमणाची कारवाई थांबवली
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता १५ नोव्हेंबर २०२२, आळंदी नगर परिषद आंळदी येथे नियमित पणे छोटामोठा व्यवसाय करत आपली व आपल्या कुंटूंबाची देखभाल करत उपजिविका करणाऱ्या स्थिर व्यवसायिकाना कार्तिकी वारी च्या नावाखाली नगर परिषद नाहक त्रास देत आहे .लिलाव पद्धतीने जागा उपलब्ध करुन हंगामी व्यवसायिकाना भाडे तत्वावर देऊन कर स्वरुपात नगर परिषद प्रशासन सध्या कारवाही करत आहे .आणि कायम स्वरुपी पथारी व्यावसायिकांना ती जागा सोडावी किंवा जो लिलाव पद्धतीने दर निश्चित केला आहे तो देण्यात यावा .

या मुळे पथारी व्यवसायिकाच्याजीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला असल्याने कष्टकरी जनतेचे लोकनेते भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संपर्क प्रमुख धनराज खंडाळे ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सोनवणे दलित विकास आघाडी चे पुणे जिल्हा अध्यक्ष लखन भाऊ लोंडे पुणेशहर महिला संपर्क प्रमुख अर्चना खंडाळकर , पुणे संपर्क प्रमुख गणेश लांडगे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल पाटोळे किसन खलशै विकास दोरगे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष निलमताई सोनवणे आळंदी शहर अध्यक्ष गणेश काळे शाखा अध्यक्ष गणेश मुंजाळ शाखा प्रमुख निलेश ढोकणै गोरक्षनाथ खांडे इ.प्रमुख पदाधीकारी यांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव साहेब यांची भेट घेऊन या विषय संदर्भात संघटनेची भुमिका स्पष्ट केली .असे म्हणतात चर्चेतून मार्ग निघतो आणि तो मार्ग निघाला मागण्या मान्य झाल्याने अंदोलन स्थगित केले .

येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी अंकुश जाधव साहेब जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी .झोपडपटटी सुरक्षा दल दलित विकास आघाडी महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल ,पथारी सुरक्षा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.