करमाळा येथे बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा चे सोलापूर जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन : आर. आर. पाटील

By : Polticalface Team ,26-11-2022

करमाळा येथे बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा चे  सोलापूर जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन : आर. आर. पाटील करमाळा दि. २३ प्रतिनिधी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे सोलापूर जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन करमाळा येथे बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत नालबंद मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले असून हे संमेलन बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या संमेलनास उद्घाटक म्हणून आरपीआय-ए पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक आर. आर. पाटील यांनी प्रेसनोटद्वारे दिली आहे. सदर प्रबोधन संमेलनामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून त्यावर बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय समीक्षा प्रभारी नासेर शेख, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष नानासाहेब चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब पाटील, बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी आयुब पठाण, विज्ञान महाविद्यालय संगोलाचे प्रा. डॉ. मनोजकुमार माने आणि लहूजी क्रांती मोर्चाचे राज्य संघटक भाऊसाहेब कांबळे आदी वक्ते आपले विचार मांडणार आहेत. सदर प्रबोधन संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद आणि दीपक ओहोळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ता. अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, ओबीसी संघटनेचे प्रा. राजन दिक्षित, जमियत उलेमा ए हिंदचे मौलाना मोहसीन शेख, मराठा सेवा संघाचे प्रा. नागेश माने, राजे ग्रुप रंभापुराचे जोतीराम ढाणे, महिला विंगच्या राज्य प्रभारी उषा थोरात, बहूजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, ह.भ.प.सतीश हरिहर महाराज, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, भाई राजू मगर, आनंद काशीद, भटके विमुक्त संघटनेचे सुखदेव चव्हाण, मातंग समाज संघटनेचे युवराज पवार, पारधी समाज संघटनेचे अनिल चव्हाण, जिल्हापरिषदचे अभियंता इंजि. सागर नागणे, सामजिक कार्यकर्ते किशोर थोरे, प्रशांत कांबळे, मल्लिनाथ बनसोडे, अजीज नदाफ, सुधाकर आवटे, डॉ. भारत पवार, बी.के. गायकवाड, कुमार लोंढे, शांतीलाल बागवाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलनापूर्वी शहरातील बहुजन महापुरुषाच्या पुतळ्यांना वामन मेश्राम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यासाठी दुपारी ४ वाजता शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीमध्ये बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या प्रबोधन संमेलनाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.