दौंड( प्रतिनिधी) दौंड शहरातील कुरकुंभ मोरीजवळ पूर्वीच्या भांडणाच्या रागातून अर्जुन काळे रा. दौंड याने मयूर चितारे याच्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास धारदार कोयत्याने मानेवर डोक्यावर व गुडघ्यावर सपासप वार करून जखमी केले आहे, जखमीला महालक्ष्मी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे, आरोपी अर्जुन काळे हा दौंड पोलीस स्टेशनला हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे, या प्रकारामुळे दौंड शहरात मोठी खळबळ माजली आहे, घटनास्थळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ताबडतोब दाखल झाल्याने जखमीला महालक्ष्मी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे,
दौंड तालुका प्रतिनिधी -राजेंद्र सोनवलकर मो.9545049548
वाचक क्रमांक :