विषारी दारु बनवण्यासाठी ठाण्यातूनच जप्त केलेल्या स्पिरीटचा वापर, पोलिसांच्या तपासात माहिती समोर

By : Polticalface Team ,16-12-2022

विषारी दारु बनवण्यासाठी ठाण्यातूनच जप्त केलेल्या स्पिरीटचा वापर, पोलिसांच्या तपासात माहिती समोर पटना : बिहारमध्ये विषारी दारु प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. छपरा येथील पोलिस ठाण्यातील कंटेनरमधील स्पिरीट गायब झाल्याचा प्रकार घडला. या कंटेनरमधील स्पिरिटपासूनच विषारी दारु बनवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ही दारु पोलिस ठाण्यातूनच आली असल्याचं सांगण्यात येतंय. यासंदर्भातील एक व्हिडिओ ग्रामस्थांनी दारुबंदी विभागाचे मुख्य सचिव के.के. पाठख यांना पाठवण्यात आला आहे. तक्रारीनंतर मुख्य सचिवांनी सहआयुक्त कृष्णा पासवान आणि उपसचिव निरंजन कुमार यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

तपासानुसार जप्त करण्यात आलेल्या स्पिरीटचे ड्रम उघडे असल्याचं आढळून आलं. ड्रममध्ये स्पिरिट नसल्याचं उघडकीस आलं. या स्पिरिटचे सॅंपल पटना इथं पाठवण्यात आले असून तक्रारदारांच्या माहितीनुसार पोलिसांच्या मदतीनेच स्पिरिट दारु विक्रेत्यांना पाठवण्यात आले आहे.

मृतांचा आकडा 53 वर विषारी दारुमुळे आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला असून पहिल्या दिवशी हा आकडा 5 वर होता. त्यांनतर दि. 25 रोजी हा आकडा 19 वर पोहचला आहे. छपरा, मशरख, अमनौर, मढौरा इथल्या परिसरांतील नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांमध्ये 3 दारुविक्रेत्यांचा समावेश असून आता मशरखच्या पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.

या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडून 7 पथके नेमण्यात आली असून आत्तापर्यंत या पथकांनी एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आलीय. छाप्यांत मशरख परिसरांतून विषारी दारु जप्त करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 48 तासांत जवळपास 150 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, विषारी दारुमुळे सुरुवातीपासून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क रहावे लागणार असून जो खराब दारु पिणार तो मरणार असल्याचं त्यांनी म्हंटलयं

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.