श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी द्रोण लगड तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनातील उपकरणाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी
By : Polticalface Team ,08-01-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील श्री व्यंकनाथ विद्यालयाचा इयत्ता नववी ब मधील विद्यार्थी लगड द्रोण पुरुषोत्तम लगड या विद्यार्थ्याने घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन "गणिती तराजू" हे उपक्रम प्रदर्शनासाठी ठेवले होते त्या उपक्रमाला तृतीय क्रमांकासाठी निवड झाली. प्रदर्शन समारोप कार्यक्रम प्रसंगी श्रीगोंद्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांच्यासह गणित विज्ञान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी द्रोणचा सत्कार केला, व पुढील प्रदर्शनासाठी द्रोणला शुभेच्छा व्यक्त केल्या.
कुमार विद्यार्थी द्रोण लगड या विद्यार्थ्याला विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते, गणित विषयाचे शिक्षक मनोज कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी द्रोण लगड याचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, नागवडे कारखान्याचे संचालक डी आर आबा काकडे, माजी संचालक विलासराव काकडे, संस्थेचे सर्व विश्वस्त, शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिन राव लगड, प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी