वरवंड येथील गुन्ह्यातील सव्वा वर्षांपासून फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद

By : Polticalface Team ,18-01-2023

वरवंड येथील गुन्ह्यातील सव्वा वर्षांपासून फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १६/०१/२०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव वय ३५ रा. वरवंड ता.दौंड जि. पुणे यास यवत व दौंड गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असल्याचे यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. दि.११/११/२०२१ रोजी रात्री ०२:०० वा चे सुमारास मागील गुन्हे प्रकरणी फिर्यादी यांचे ओळखीचा इसम नामे चंदर उर्फ चंद्रकांत शिवाजी जाधव रा. शिवाजी नगर, वरवंड ता.दौंड जि.पुणे याने फिर्यादीचे घराचे खिडकीचा कोयंडा कसल्यातरी साहाय्याने काढून खिडकीतुन आतमध्ये हात घालुन फिर्यादीची पर्स घेऊन उचका पाचक करत असताना फिर्यादीने त्यास जाब विचारला तु आमचे खिडकीत काय करतोस असे विचारले असता त्याने उलट तुच मला पाहिजे आहे, मला एकदा तुला करायचे आहे असे म्हणुन फिर्यादीचे मनास लज्जा वाटेल अशा भाषेत बोलुन फिर्यादीच्या पर्समधील ४ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसुत्र व रोख रक्कम असा एकुण १३,५००/रू किमतीचा मुद्देमाल चोरुन सदर आरोपी पळुन गेला होता, त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे गु. र.नं.९८९/२०२१ भा. द.वि. क. ३५४, ३२७,४५२,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून आरोपी चंदऱ् उर्फ चंद्रकांत जाधव हा फरार झाला होता, मात्र तो दौंड रेल्वे स्टेशन येथे येणार असलेची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाताच यवत व दौंड गुन्हे शोध पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून तयार ठेवला होता, आरोपी नामे चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव वय ३५ वर्षे रा.वरवंड ता.दौंड जि.पुणे हा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला यवत व दौंड पोलिसांनी त्यांस ताब्यात घेतले असून दौंड येथील प्रथमवर्ग मा. न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी चंदर उर्फ चंद्रकांत शिवाजी जाधव यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील सराईत व अंट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यवत दौंड हडपसर या पोलीस ठाण्यात खुन जबरी चोरी, घरफोडी,असे गंभीर प्रकारचे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत, पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप कदम,गणेश मुटेकर हे करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.