खासदार राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध सोमवारी काँग्रेस आय कार्यकर्त्यांचे जेल भरो आंदोलन, युवा काँग्रेस नेते सुनील बापू सावंत यांची माहिती

By : Polticalface Team ,25-03-2023

खासदार राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध सोमवारी काँग्रेस आय कार्यकर्त्यांचे जेल भरो आंदोलन, युवा काँग्रेस नेते सुनील बापू सावंत यांची माहिती करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर करमाळयात काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिनांक २७ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलन करण्यात येणार असुन सर्व काॅग्रेस प्रेमीनी या जेल भरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे यावेळी पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खासदार राहुल गांधी यांनी चोरी का सर नेम मोदी ही क्यों होता है या वक्तव्यावरून न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे खासदार राहुल गांधी यांना केंद्रातील भा जा प प्रणित मोदी सरकार घाबरत आहे त्यांच्या पायाखालची वाळु घसरत चालली आहें भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे त्यामुळे भाजप सैरवैर झालेले दिसत आहे आणी म्हणुनच काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारे अडकवण्याचा हां डाव आहे लोकशाही वाचविण्यासाठी न्याय व्यवस्था आबादित राहण्यासाठी सर्व काॅग्रेस प्रेमीनी सोमवारी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलन सामील व्हावे असे आवाहन काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे या दिलेल्या निवेदनावर काॅग्रेस पक्षाचे दस्तगीर पठान फारुक जमादार, औदुबर उबाळे, मझहर नालबंद, संभाजी गायकवाड़ राजेन्द्र वीर सिंकदर सय्यद राजेन्द्र कसाब आदी च्या सहया आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी