खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली

By : Polticalface Team ,26-03-2023

खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली करमाळा: प्रतिनिधी तालुक्यातील खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली करण्यात आली आहे. सिना नदीकाठी वसलेल्या खडकी गावात घरगुती वीज जोडणी ग्राहकाकडून महावितरण कंपनीने शंभर टक्के वीज बिल वसुली करून थकबाकी शून्य केली आहे. महावितरण कंपनीचे विद्यमान वायरमन सुनील विठ्ठल कामटे यांनी ही विज बिल वसूल करण्याचा दुसऱ्यांदा मान पटकावला आहे. हा मान त्यांनी महावितरण कंपनीच्या उपविभागीय अंतर्गत दुस-यांदा मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्यावर्षी ही त्यांनी घरगुती विज जोडणी धारकाची थकबाकी शून्य केली होती. यंदाही थकबाकी शून्य केल्याने वीज वितरण कंपनी चे उप कार्यकारी अभियंता सुमित जाधव तसेच शाखा अभियंता सुनील पवार (करमाळा ग्रामीण दोन) यांनी त्यांचा पेढा भरवून श्रीफळ ,फेटा देऊन सन्मान केला आहे. यावेळी महावितरण कंपनीचे ग्रामीण एकचे शाखा अभियंता कार्तिक वाघमारे तसेच करमाळा शहर शाखा अभियंता रघुनाथ शिंदे उपस्थित होते. सुनील कामटे यांनी केलेल्या थकबाकी वसुली चे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचा आदर्श इतर कर्मचा-यांनी घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव व शाखा अभियंता सुनील पवार यांनी केले आहे. यावेळी ओंकार ढेरे, बिभीषण शेरे, मनोहर साळुंखे, गणेश क्षीरसागर, अजिंक्य साठे ,वडगावचे सरपंच बालाजी अंधारे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे शिवशंकर जगदाळे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांचे आभार सुनिल कामटे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी