डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार ने कर्तव्य दक्ष पत्रकार अनिल तुपे सन्मानित..तर समाज सेविका म्हूणन रंजना बलसाने यांना पुरस्कार.

By : Polticalface Team ,15-04-2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन  गौरव पुरस्कार ने कर्तव्य दक्ष पत्रकार अनिल तुपे सन्मानित..तर समाज सेविका म्हूणन रंजना बलसाने यांना पुरस्कार. मुबंई प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंत्ती निमित्त विश्वविधाता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगैरव पुरस्कार वितरण सोहळा, संविधान वाचन सप्ताह, 35 गरजू विद्यार्थीना शिष्यवृत्ती वितरण सोहळा आणि बृहन्मुंबई मातंग समाज मेळावा 14 एप्रिल 2023 हस्ते १४ एप्रिल ला 288 पुरस्कार वितरण सोहळा साहित्यरत्न लोकशाही डॉ अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, दादोजी कोंडदेव मार्ग, राणीबाग जवळ भायखळा. येथे पार पडला. येथे संविधान वाचन सप्ताह,35 गरजू विद्यार्थीना शिष्यवृत्ती वितरण सोहळा आणि बृहन्मुंबई मातंग समाज मेळावा १४ एप्रिल रोजी झाला.कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष योगेशदादा छगन शिंदे यांच्या अध्येक्ष्येते खाली अनेक मान्यवर उपस्थिती होती पुढील लोकांना पुरस्कार देण्यात आले. 1) सौ. मीनाताई लोखंडे 2)सौ. शोभाताई लोंढे 3)सौ. आशाताई शिंदे 4)सौ. संगीताताई साळवे 5) सौ.मायाताई कसबे 6) सौ.बायडाताई साठे 7) सौ. रंजनाताई बलसाने 8)सौ. राहिताई येडके 9) सौ. मधुताई पवार 10) सौ. सोनालीताई साठे 11)सौ.संगीताताई हातागळे 12)सौ.नीताताई खुडे 13)सौ. सविताताई दासरे 14)सौ.पूजाताई गायकवाड 15) कु.अँड. प्रियाताई नाटकर 16)सौ.नंदाताई रोकडे 17)सौ.रेखाताई बुरुंगले 18) सौ. अनिताताई कांबळे 19)श्री. ज्ञानदेव साठे 20) श्री. वसंत तुपसुंदर 21)श्री. प्रदिप काळे 22) श्री. सतिष पवार 23)श्री विशाल तुपसुंदर 24) श्री. कृष्णा पिंगळे 25) श्री. मनोज सोनवणे 26)श्री. नंदु लोखंडे 27) श्री श्याम जाधव 28)श्री. कैलास आरण 29)श्री. दिलीप कसबे 30)श्री. राजू थोरात 31) श्री. अक्षय भिसे 32)श्री. आंद्रेश गायकवाड 33) श्री. लहू थोरात 34) श्री. ब्रम्हा साठे 35) श्री. संजीव गवळी समस्त मातंग समाज इत्यादीक तसेच पुरस्कारमूर्ती 1) सौ. मीनाक्षी सकट मॅडम (सरपंच सुरोडी ) 2) मातंग समाज संघ सरचिटणीस सौ. नीताताई खुडे 3)समाजसेविका/ ठाणे जिल्हा बालकल्याण समिती च्या अध्यक्षा सौ.राणीताई बैसाणे 4)अंजली कृषी उत्पन्न प्रक्रिया केंद्र,उद्योजक /अध्यक्ष मा श्री ज्ञानेश्वर पिंगळे 5) समाजसुधारक श्री व्यंकटी सोनटक्के 6) जयश्री फाऊंडेशन अध्यक्षा सौ. माधुरीताई पाटिल 7) के. व्ही. सेवा ट्रस्ट अध्यक्ष श्री. हरीशभाई गोगरी 8) आई फौंडे्शन, अध्यक्षा सौ. सोनालीताई सातपुत 09)अनिल दशरथ तुपे श्रीगोंदा. ( कर्तव्य दक्ष पत्रकार ) 10) निलेश पाटिल कर्तव्यदक्ष पत्रकार 11) रविंद्र यादव समाजसेवक, व समाजसुधारक,शाहिर, प्रबोधन,नेते / नेत्या उद्योजक इत्यादीक यांना पुरस्कार तसेच या मेळावा निमित्ताने मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या चे निवेदन मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात येणार होते. ते आजारी असलेने येऊ शकले नाही. मागण्या पुढील प्रमाणे - १)भारतीय स्वातंत्र्या चे शिल्पकार आद्यक्रांतीगुरुवर्य लहुजीराजे साळवे, शिक्षणमाता मुक्ताई साळवे, साहित्यरत्न लोकशाही डॉ.अण्णाभाऊ साठे आणि लोकनेते मा क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांना भारतरत्न किताब देऊन सन्मानित करण्यात यावे. 2)महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयां मध्ये मातंग समाजासाठी "स्वतंत्र मातंग विकास विभाग " स्थापन करण्यात यावा. 3)मातंग व तत्सम पोतजतींची दरडोई जनगणना करण्यात यावी. 4) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (अर्टी ) स्थापना करण्यात यावी. 5)अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण देण्यात यावे. 6) भारतीय स्वातंत्र्या चे शिल्पकार आद्यक्रांतीगुरुवर्य लहुजीराजे साळवे, शिक्षणमाता मुक्ताई साळवे, लोकनेते मा क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यात यावे. डॉ. बाबासाहेब गोपले सामाजिक संस्था (रजि ) संस्थापिका / अध्यक्षा तडफदार ने्तृत्व समाजसेविका /महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्षा मा. सौ रंजनाताई बलसाने यांना समाज सेविका पुरस्कार सिने अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच समाजसेवक / कृष्णा कांताराम पिंगळे यांना विद्यार्थीना पुरस्कार देण्यात आले.तसेच मशीन ने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. त्या मद्दे अनेक नागरिकांनी तपासणी केली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.