यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना बायकोनेच प्रियकराच्या मदतीने, केला नवऱ्याचा खून

By : Polticalface Team ,19-05-2023

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना बायकोनेच प्रियकराच्या मदतीने, केला नवऱ्याचा खून दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १९ मे २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील शितल सुनिल जगताप, यांनी दि,१७/०५/२०२३ रोजी,यवत पोलीस स्टेशन येथे, पती, सुनिल पांडुरंग जगताप वय ४२ वर्ष हा इसम बेपत्ता झाला असल्याची मिसिंग खबर रजिस्टर नं ६१/२०२३ नोंद करण्यात आली होती मात्र दि,१८/०५/२०२३ रोजी दुपारी ३:३० वाजे सुमारास खबर देणारे यांचे घरापासुन पूर्वेस काही अंतरावर असणाऱ्या बाळासाहेब भिनताडे यांच्या शेत जमीन विहिरीमध्ये सुनिल पांडुरंग जगताप याचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना मिळाले, सदर प्रेत पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले, मिसिंग फिर्यादी व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने यांनी पाहणी केली असता सदर प्रेताच्या डोक्याला जखम दिसून आली असल्याने सदर प्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झाले होते, या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने शितल सुनिल जगताप आणि अतुल प्रभाकर चौघुले यांच्याकडे व स्थानिक नागरिकांनकडे विचारपुस केली असता असे समजले की, खबर देणारे शितल सुनिल जगताप व अतुल प्रभाकर चौघुले यांच्यात प्रेम संबंध होते, शितल यांचे पती सुनिल पांडुरंग जगताप, हे सतत दारु पिऊन तिला त्रास देत असल्याचे तपासात समोर आले, त्या अनुषंगाने यवत पोलिसांनी शितल जगताप व अतुल चौघुले यांचा चांगलाच समाचार घेतला असता सत्य घटना उघडकीस आली, दि,१५/०५/२०२३ रोजी पहाटे ५:०० वाजे सुमारास घरासमोर सुनिल पांडुरंग जगताप हा झोपलेला असताना त्यांच्या डोळ्यात दगड घालून सदर आरोपींनी संगणमताने खून करून प्रेत विहिरीत फेकून दिले व त्याचे रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळून पुरावा नष्ट केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्यादी नारायण भिमराव जाधव, पोलीस नाईक, यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी सदर खुनाच्या आरोपावरून आरोपी १)अतुल प्रभाकर चौघुले, संध्या रा,भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे, मुळ रा पाटेठाण ता दौंड जिल्हा पुणे, २)शितल सुनिल जगताप,रा भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गु र नं ५१३/२०२३,भादवि कलम ३०२,२०१,१२०,( ब ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक तजविज ठेवण्यात आली आहे, दाखल अंमलदार पोलीस साहाय्यक स्वप्निल लोखंडे, पोलीस सहाय्यक प्रशांत मदने पुढील तपास करीत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.