चायना वस्तूंना पर्याय PD Technology या भारतीय कंपनीने बनवली स्वस्त व आकर्षक पणती

By : Polticalface Team ,Fri Oct 22 2021 18:31:35 GMT+0530 (India Standard Time)

चायना वस्तूंना पर्याय PD Technology या भारतीय कंपनीने बनवली स्वस्त व आकर्षक पणती दिवाळी आली की china निर्मित वस्तू मार्केट मध्ये सर्वत्र दिसू लागतात परंतु या china वस्तूंना टक्कर देण्यासाठी PD Technology या भारतीय (पुण्यातील) कंपनीने अत्यंत आकर्षक व स्वस्त 3D Reflection पंतीची निर्मिती केली आहे. मार्केट मध्ये अध्या PD Technology निर्मित 3D पंतीचे आकर्षण दिसत आहे , दिसायला आकर्षक आणि स्वस्त असल्याने पणती विक्रेत्यांनी जुन्या मातीच्या पारंपरिक पणती सोबत या 3D पणत्या सुद्धा ठेवल्या आहेत, दिसायला आकर्षक आणि स्वस्त आणि विशेष भारतीय बनावटीच्या असल्याने ग्राहकांमध्ये या पणती ची मागणी वाढत आहे. या पंतीची ठळक वैशिष्ट्ये 1) प्लास्टिक च्या असल्यामुळे पडल्यावर फुटत नाहीत 2) वजनाने हलक्या असल्याने पाण्यावर सुद्धा तरंगतात 3) तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच shadow ( design) हे खाली स्पष्ट पडते 4) वापर झाल्यावर निरम्या च्या पाण्याने किंवा साबणाच्या पाण्याने धुऊन बॉक्स मध्ये पॅक करून ठेऊन पुढच्या वर्षी पण वापरू शकतो 5) वजनाने हलक्या असल्याने हाताळण्यास किंवा ठेवण्यास सोपे 6) याची वात मध्यभागी लावली असल्याने पणत्या काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत 7) याचे design पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते व मन प्रसन्न राहते 8) शिवाय आपण या पणत्या इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला लाऊ शकतो 9) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पणत्या भारतीय बनावटीची आहे. पणती हि तेल व वात पेटवून पारंपरिक पद्धतीनेच लावायची आहे. १०) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते. ११) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धुऊन ठेवल्यास पुन्हा वापरता येतात. (एका बॉक्स मध्ये १२ पणती, १२ वाती, १२ होल्डर)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.