महाराजा कॉलेजची बारावी बोर्ड परीक्षेतील यशस्वी निकालाची परंपरा कायम.

By : Polticalface Team ,28-05-2023

महाराजा कॉलेजची बारावी बोर्ड परीक्षेतील यशस्वी निकालाची परंपरा कायम.
श्रीगोंदा /प्रतिनिधी दि.२५/५/२०२३ रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाने आपल्या नावलौकिकाप्रमाणे याही वर्षी बारावी बोर्ड परीक्षेत आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली. एच.एस.सी बोर्ड परीक्षा २०२३ निकाल. विज्ञान शाखा प्रथम तीन विद्यार्थी प्रथम १. कु.औटी पौर्णिमा राजेंद्र ८९.५० %द्वितीय २. कु. दांगडे साक्षी संतोष ८७.५० %तृतीय ३. हिरणावळे ओम माणिक ८७.३३% विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.२३%वाणिज्य शाखा प्रथम तीन विद्यार्थीप्रथम १. कु. शेरे आरती संजय८८.६७% द्वितीय २. कुंभार स्वप्निल संतोष ८५.८७%तृतीय ३. कापसे विष्णुकांत श्रीराम ८१.३३% वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९७.३०%कला शाखा प्रथम तीन विद्यार्थीप्रथम १. खेडकर भारती बापू ८०.०० % द्वितीय २. सरोदे श्रद्धा कल्याण ७९.७० % तृतीय ३. सिदनकर ऋतुजा अंकुश ७९.३०% कला शाखेचा एकूण शेकडा निकाल ८४.१४% महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षा फेब्रू. २०२३ मध्ये मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन मान. आमदार बबनरावजी पाचपुते साहेब, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मान. बाबासाहेब भोस,रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा.आ. राहुलदादा जगताप, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मान. महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब, जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.सर्जेराव हरणवळ, विभाग प्रमुख प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींचे कौतुक केले.
स्रोत :आप्पा चव्हाण

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.