दौंड तालुक्यात शासन आपल्या दारी, आमदार राहुल कुल, यांच्या प्रमुख उपस्थितीत, उपविभागीय अधिकारी डॉ मिनाज मुल्ला, तहसीलदार,अजित दिवटे, शासकीय योजनांची भरणार जत्रा
By : Polticalface Team ,30-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता, ३० मे २०२३ महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना दौंड तालुका शहर व ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी जेष्ठ नागरिक बेरोजगार युवा तरुण तरुणींना महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी, शासकीय योजनांची जत्रा भरवण्यात येणार आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील, सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती, शेतकरी बेरोजगार युवा तरुण पिढीला महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केला जात आहे, या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी, डॉ मिनाज मुल्ला दौंड तहसीलदार मा अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली,
शासनाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी, शासकीय योजनांची जत्रा,हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, या लोक कल्याणकारी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार अँड राहुल कुल यांच्या उपस्थितीत दौंड पाटस रोड रामकृष्ण मंगल कार्यालय येथे दि,३१ मे २०२३ रोजी सकाळी १० वा, आयोजन करण्यात येणार आहे,
या वेळी शासन आपल्या दारी, शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमात १) दौंड तहसील कार्यालय पुरवठा विभाग, दुबार शिधापत्रिका तसेच सर्व प्रकारचे दाखले, ए,कु,म, कमी करणे,आपक कमी करणे, ७/१२, फेरफार वितरण, इकरार, संजय गांधी सामाजिक योजना,
२) कृषी विभाग, महात्मा गांधी रोजगार योजना, महाडिबीटी, कृषी योतिकी करण, शेततळे, अस्तरीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना,
३)पंचायत समिती दौंड घरकुल योजना शरद ग्राम समृद्धी योजना, नागरी सुविधा कामे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती,
४)भूमी अभिलेख दौंड, स्वामीत्व योजना सनद, शेत जमीन मोजणी प्रकरणे, नक्कल अर्ज, ५) महावितरण कृषी बीज धोरण २०२०, सौर कृषीपंप योजना, ६) नगरपरिषद दौंड नवीन नळ योजना, मालकी हक्कात बदल करणे, थकबाकी नसल्याचा दाखला जन्म मृत्यू नोंदणी, ७) वन विभाग, वन्य प्राणी नुकसान भरपाई, एल पी जी गॅस कनेक्शन, पाळीव दुभती जनावरे वाटप, ८) महिला व बालकल्याण विभाग, पीठ गिरणी शिलाई मशीन, सोलर वॉटर हिटर पुरविणे, ९) पोलीस स्टेशन विभाग, शस्त्र परवाना पासपोर्ट चारित्र्य पडताळणी दाखला, १०) आरोग्य विभाग, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, अशा अनेक शासकीय योजनांची माहिती व पूर्तता करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील शासकीय पदअधिकारी तसेच दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी मा डॉ मिनाज मुल्ला व दौंड तालुका प्रभारी तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मा,संतोष टेंगळे, मुख्य अधिकारी दौंड नगरपरिषद, मा,अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी दौंड, मा हरिश माळशिकारे, उपअभियंता सा बां विभाग, दौंड,मा, राहुल माने, तालुका कृषी अधिकारी, मा, धनराज शिंदे, उपाधीक्षक भूमी अभिलेख दौंड, तसेच दौंड तालुक्यातील सर्व शासकीय विभाग, मंडल अधिकारी सर्व गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक,असे सर्व शासकीय विभागातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.