अजनुज येथे होणारे अवैध्य उपसा लवकरात लवकर थांबवण्यात यावा यासाठी अजनुज ग्रामस्थांचे उपोषण
By : Polticalface Team ,Mon Oct 25 2021 19:44:14 GMT+0530 (India Standard Time)
अजनुज प्रतिनिधी: अजनुज येथे होणारे अवैध्य उपसा लवकरात लवकर थांबवण्यात यावा, यासाठी आज तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे अजनुज गावचे सरपंच सौ प्रगती योगेश गिरमकर व उपसरपंच चि विशाल कवडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी चेअरमन राजेंद्र गिरमकर ,माजी सदस्य योगेश गिरमकर ,ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब शितोळे,रामदास गिरमकर,कविता गिरमकर,चिराजी चव्हाण,मुरलीकाका गिरमकर,नानासाहेब पवार,योगेश काळे,रघुनाथ गिरमकर,रविंद्र गिरमकर,बंडु क्षिरसागर यांनी आमरण उपोषण केले,यावेळी या उपोषणात अजनुज ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी अवैध्य वाळु उपसा लवकर बंद करण्यात यावा,नदी पाञातील उत्खनन थांबवावे,वारंवार उपोषण निवेदन व पञ देऊन पण काय कार्यवाई होत नाही,नदी पाञातील फायबर बोट व सेक्सन पंप बंद करुन त्यांचावर कार्यवाई करावी,अजनुज ते स्मशानभुमी रस्ता दुरुस्त करुन द्यावा अशा विविध मागण्या तहसीलदार श्री कुलथे साहेब यांच्या कडे केल्या यावेळी तहसीलदार साहेब यांनी अवैध्य गौणखनिज व वाहतुक रोखणेकामी भरारी पथक नेमले आहे,सदर पथक मार्फत अवैध्य गौणखनिज व वाहतुक प्रकरणी कार्यवाई करणार असल्याचे लेखी पञ दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले,यावेळी या उपोषणास माजी आमदार श्री राहुलदादा जगताप ,राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष श्री घनश्याम आण्णा शेलार ,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ प्रतिभाताई पाचपुते ,भाजपा नेत्या सौ सुवर्णाताई पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य श्री दिनुकाका पंधरकर ,माजी सभापति श्री बाळासाहेब तात्या गिरमकर ,माजी सभापति भैय्या लगड,ज्येष्ठ नेते श्री कैलास तात्या पाचपुते,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री हरीदास शिर्के,युवा नेते श्री कालिदास जगताप,आरपीय तालुकाध्यक्ष श्री बंडुतात्या जगताप,माजी चेअरमन श्रीपाद ख्रिस्ती, यांनी या उपोषणास पाठींबा दिला.
प्रतिनिधी
विशाल कवडे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.