लहुजी शक्ती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन

By : Polticalface Team ,Mon Nov 15 2021 18:43:59 GMT+0530 (India Standard Time)

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन उक्कडगाव येथील अनुजाती ( मातंग वस्ती ) मधील चालु असलेले गाळ्यांचे काम त्वरीत बंद करण्यात यावे. उक्कडगाव येथील मांतग वस्ती मध्ये मांतग समाजासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या समाजाच्या काही कार्यक्रमासाठी असलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायत उक्कडगाव यांनी कोणताही ठराव न घेता कोणत्याही परवानगीशिवाय भरवस्ती मध्ये व्यापारी संकुल गाळयाचे काम सुरु केले आहे. या जागेचा उपयोग काही वंचीत घटकांना घरकुल नाही. त्यांना घरकुलासाठी किंवा समाजासाठी सभागृह , समाजमंदीर अथवा इतर कार्यक्रमासाठी होऊ शकतो. मात्र काही गावातील समाज कंटकानी तेथे दडपशाही करुन स्वत : चे फायदयासाठी त्या जागेत गाळयाचे कामे चालु केले आहे. त्या गाळयांना संपुर्ण मांतंग समाज उक्कडगाव यांचा विरोध असुन ते गाळयाचे काम त्वरीत बंद करण्यात यावे. मांतग वस्तीमध्ये गाळे असुन ही मातंग समाजाचे कोणत्याही व्यक्तीला सदर गाळयाचा लाभ नाही . गाळयाचे डिपॉझीट २ ते ३ लाख रु असे आहे. ही रक्कम मातंग समाजातील कोणतीही व्यक्ती भरु शकत नाही. याची दखल संबधीत अधिकारी यांनी घेऊन त्वरीत चौकशी करुन ते काम जलद गतीने थांबविणेत यावे. संबधीत अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यामुळे समाज व तालुक्यातील लहुजी शक्ती सेना यांचे वतीने तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शफीक हवालदार श्रीगोंदा प्रतिनिधी अमोल झेंडे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद