किरकोळ कारणावरून काष्टीत गोळीबार

By : Polticalface Team ,Wed Nov 17 2021 20:44:18 GMT+0530 (India Standard Time)

किरकोळ कारणावरून काष्टीत गोळीबार माझ्या हाॕस्पीटल समोर तुझ्या मालाची गाडी उभी करु नकोस या किरकोळ कारणावरुण डाॕ.विजय देवीचंद मुनोत( वय ५७) रा.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अ.नगर यांनी आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून मनोज देवीचंद मुनोत (वय ५५) यांना दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केल्याने त्यांच्यावर येथील खाजगी हाॕस्पीटल मध्ये उपचार चालु असुन परिस्थिती चिंताजनक आहे. गोळीबार करुण आरोपी डाॕ. विजय मुनोत हा पोलिस ठाण्यात हजर झाला असुन पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक दिलीप तेजनकर करित आहेत सविस्तर माहिती अशी कि बुधवार दि.१७ रोजी सकाळी ९.११ वाजता श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौड रोडवर काष्टी येथील मनोज देवीचंद मुनोत हे गोवर्धन पशुखाद्य केंद्र व किराणा यामध्ये आलेल्या भुसा मालाची ट्रक गाडी हमाला मार्फत खाली करित असताना मोठा भाऊ संजिवनी हाॕस्पीटल चे डाॕ. विजय देवीचंद मुनोत हे पुढे धावून आले आणि माझ्या हाॕस्पीटल समोर मोकळ्या जागेत मालट्रक उभा करु नकोस म्हणून दोघा भावामध्ये वाद सुरु झाला वादाचे रुपांतर मारामारी मध्ये झाले. मनोज मुनोत यांनी डाॕ.विजय मुनोत यांना पाईपने मारले. तेव्हा डाॕ.विजय मुनोत यांनी आपल्या कडील रिव्हाल्व्हर मधून धाकटा भाऊ मनोज मुनोत यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी पायावर मांडीला लागली तर दुसरी गोळी पोटामध्ये लागल्याने ते जागेवर कोसळले तेव्हा जखमी मनोज मुनोत यांना साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी आपल्या गाडीतून दौंड येथे दाखल केले.परंतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे येथे उपचार झाले नसल्याने पुढील उपचारासाठी पेंशटला पुणे येथील खाजगी हाॕस्पीटल मध्ये दाखल करुण उपचार सुरू असुन जखमीची परिस्थिती चिंताजनक आहे. घटने नंतर आरोपी डाॕ.विजय मुनोत हे श्रीगोंदा पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाल्यानंतर पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप तेजनकर हे पथकासह घटनास्थळी हजर होवून परिस्थितीची पहाणी करुण पुढील तपास करित आहेत अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शफीक हवालदार श्रीगोंदा प्रतिनिधी अमोल झेंडे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद