मानव विकास परिषद च्या श्रीगोंदा महिला तालुका अध्यक्ष पदी सौ.सारिका संभाजी बारगुजे यांची निवड
By : Polticalface Team ,Thu Nov 18 2021 18:42:56 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील, नेहमीच सामाजिक कार्यास तत्पर असणार्या सौ.सारिका संभाजी बारगुजे यांची मानव विकास परिषद च्या श्रीगोंदा महिला तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
मानव विकास परिषद महाराष्ट्र म्हणजे शोषित,श्रमीक,पोलीस कोठडी मध्ये मृत्यू,बेकायदेशीर अटक,अत्याचार,शोषित, गुलामगिरी,दहशत,मागासवर्गीयां वर होणारे अन्याय आत्याचार, सरकारी कार्यालयातील होणारी पिळवणूक,मानवी हक्काचे उल्लंघन,भ्रष्टाचार,शासकीय अधिकाराचा गैरवापर,यासह आनेक कार्यात सहभागी होण्याचा मान मानव विकास परिषद ला मिळाला आहे.
तसे नियुक्ती पत्र संस्थापक अध्यक्ष अफसर शेख तथा राष्ट्रीय अध्यक्ष मानव विकास परिषद ,व महिला प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जयश्री अहिरे यांनी त्यांना नुकतेच दिले आहे.
निवड झालेल्या सौ.सारिका संभाजी बारगुजे या श्रीगोंदा तालुक्या मधील इच्छुक महिलांना मानव विकास परिषद ला जोडण्याचे काम त्यांच्या हातून होणार आहे. व अन्याय होणार्या महिलांना न्याय देण्याचे काम व त्यांच्या बाजूने ठामपणे कायदेशीर लाढण्याचे व न्याय मिळवून देण्याचे काम त्या करणार आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास असणार्या सौ.सारिका संभाजी बारगुजे यांना नियुक्ती मिळाल्यामुळे त्यांच्यावर ग्रामीण भागातून व श्रीगोंदा तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शफीक हवालदार
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद