पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयावर बेमुदत आंदोलनाचा इशारा--बीड जिल्हा महिला पदवीधर अंशकालीन अध्यक्षा योगिता शेळके

By : Polticalface Team ,Sat Nov 20 2021 07:40:30 GMT+0530 (India Standard Time)

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयावर बेमुदत आंदोलनाचा इशारा--बीड जिल्हा महिला पदवीधर अंशकालीन अध्यक्षा योगिता शेळके आष्टी/बीड (प्रतिनिधी) : पदवीधर अंशकालीन संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या २० वर्षापासून नोकरीची वाट पाहत असून शासनाने जीआर काढून अद्याप पर्यंत अंमलबजावणी केली नसल्यामुळे सर्व पदवीधर अंशकालीन संघटनेने आपल्या उदरनिर्वाहासाठी लढा उभारला असून आयुक्त यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर, औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयावर सर्व पदवीधर अंशकालीन यांना सोबत घेऊन बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बीड जिल्हा महिला पदवीधर अंशकालीन अध्यक्षा योगिता शेळके यांनी दिला आहे . पुढे सांगितले की, सर्व ५५ वर्षाच्या आतील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना हक्काची नोकरी द्यावी, पगार नियमाप्रमाणे देऊन, ११ महिन्या नंतर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, ५५ वर्षाच्या वरील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून द्यावी, नसता त्यांच्या कुटुंबातील वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, व आज पर्यंत ज्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबातील वारसांना शासनाने मदत द्यावी, आंदोलनस्थळी या मागण्या केल्या जाणार असून पदवीधर अंशकालीन कर्मचारी उत्तम शिंदे, बाबासाहेब भोसले, वैशाली राणे, अफरोज कुरेशी, करपे नांदेड, जाधव, आमटे गेवराई, अशोक चव्हाण, शिंदे लातूर, दत्त वयाल, भैरू खांडेकर, पोपट धावारे, मोहन ताटे, ज्ञानेश्वर नागमोडे, सतीश शिंगाडे, दादासाहेब बनसोडे, दयानंद गिरी, रामदास चौरे, अशोक भोईटे, सुहास पाटील, नितीन गाडवे, सोमनाथ गणगे, तुकाराम पिंगळे, बाळासाहेब कसपटे, सुखदेव कारंडे, तानाजी बनसोडे, दयानंद कुलकर्णी, बाबा गोडगे, दादा पन्हाळकर, शांतीलाल काळपुंड, गोरख मोरे आदी पदवीधर अंशकालीन कर्मचारी औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयावरील बेमुदत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बीड जिल्हा महिला पदवीधर अंशकालीन अध्यक्षा योगिता शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे . आष्टी/बीड प्रतिनिधी:गोरख मोरे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद