दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर डाळिंब बन श्री विठ्ठलाची महापूजा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते, माजी आमदार रमेश थोरात यांच्या विशेष उपस्थितीत

By : Polticalface Team ,28-06-2023

दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर डाळिंब बन श्री विठ्ठलाची महापूजा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते, माजी आमदार रमेश थोरात यांच्या विशेष उपस्थितीत दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २८ जून २०२३, दौंड तालुक्यातील मौजे डाळिंब बन तालुका दौंड जिल्हा पुणे येथील श्री विठ्ठल देवस्थान हे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे, पुरंदर तालुका, हवेली तालुका आणि दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात असुन, तिन्ही तालुक्याच्या मध्ये सीमेवर वसले आहे, त्यामुळे या प्रति पंढरपूर तीर्थस्थळी, आषाढी एकादशीला दरवर्षी प्रमाणे देवस्थान समितीच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर व परिसरात भव्य मंडप उभारून आकर्षित विद्युत रोषणाईने उजळून सजावट केली जाते, आषाढी एकादशी निमित्त पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त मोठ्या संख्येने या प्रति पंढरपूर मौजे डाळिंब बन येथिल श्री विठ्ठलाचे देवदर्शनासाठी येत असतात, गुरुवार दि २९ जून २०२३, रोजी आषाढी एकादशी निमित्त पाहटे ४ ते ६ वाजे पर्यंत काकड आरती, श्री विठ्ठलाची महापुजा दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते, सकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान आयोजित करण्यात आली असून, या प्रसंगी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या विशेष उपस्थितीत महापूजा होणार असल्याचे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले, तसेच मौजे डाळिंब गाव ते श्री विठ्ठल मंदिर बन, श्रींची पालखी मिरवणूक दुपारी १२ ते ०१ पर्यंत आयोजित करण्यात आले असून, दुपारी १२ ते ६ वाजे पर्यंत विविध गावातील सांप्रदायिक भजनी मंडळे उपस्थित राहून भजन माला आयोजित करण्यात आले आहे, मौजे डाळिंब विठ्ठल मंदिर बन येथे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे प्रसिद्ध ढोल ताशा पथकांचा जंगी प्रदर्शन कार्यक्रम दुपारी १ ते ६ वाजे पर्यंत आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले, श्री विठ्ठल मंदिर येथे नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ७ वाजे पर्यंत हरिपाठ होणार आहे, श्री विठ्ठल बन येथे रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम काळुबाई कला नाट्य मंडळ, भजनी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तसेच या आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल बन येथे पुरंदर तालुका हवेली तालुका आणि दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय शासकीय पदअधिकारी वारकरी संप्रदायाचे भाविक नागरीक मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येत असतात, त्यामुळे श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विश्वस्त पदाधिकारी उचित व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, या ठिकाणी भाविक भक्तांसाठी साक्षात पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचे दर्शन घडते, स्वयंभू माझा विटेवरी उभा, कैवल्याचा गाभा पांडुरंग पाहण्यासाठी भाविक धाव घेत असल्याने, अवघे गर्जे डाळिंब बन प्रति पंढरपूर अशी संकल्पना केली तरी वावगे ठरणार नाही, या आषाढी एकादशी निमित्ताने प्रमुख पाहुणे दौंड तालुक्याचे तहसीलदार,मा,अरुण शेलार, दौंड पंचायत समिती गट विकास अधिकारी मा अजिंक्य येळे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सौ पुनमताई दळवी माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे, सौ कीर्तीताई कांचन जिल्हा परिषद सदस्य पुणे, सौ राणीताई शेळके,मा सभापती महिला व बाल स, जिल्हा परिषद पुणे, श्री महादेव कांचन,मा सदस्य जिल्हा परिषद पुणे, श्री भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, सरपंच उरुळी कांचन, श्री सुशांत दरेकर,मा उपसभापती पंचायत समिती दौंड, मौजे डाळिंब बन श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीचे (अध्यक्ष) मा राजेंद्र ज्ञानोबा कांचन,(उपाध्यक्ष) नानासाहेब बबन मस्के,(सचिव) लक्ष्मण बाजीराव मस्के, बजरंग सुदामराव मस्के, (सरपंच डाळिंब) श्री ज्ञानोबा तुळशीराम कांचन, (कार्याध्यक्ष) देवस्थान ट्रस्ट उरुळी कांचन,श्री प्रा के डी कांचन (उपाध्यक्ष) म गां सर्वांउदय संघ उरुळी कांचन, बाळासाहेब काळूराम मस्के (खजिनदार) अरुण श्रीरंग मस्के (व्यवस्थापक) विठ्ठल बाळू मस्के, (विश्वस्त) दत्तू सोपान मस्के, अशोक मारुती गायकवाड, ज्ञानदेव भगवंता मस्के, उत्तम चंद्रकांत मस्के, हषिकेश श्रीकृष्ण भाले, विठ्ठल मंदिर (पुजारी) मौजे डाळिंब गावातील समस्त ग्रामस्थ युवा तरुण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होऊन विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवतात
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.