दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपयांचा निधी अधिवेशनात मंजूर, आमदार राहुल कुल.
By : Polticalface Team ,24-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २४ जुलै २०२३ दौंड तालुका ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुती करणासाठी निधी मिळावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यांच्याकडे आराखडा प्रस्ताव तयार करून मागणी करण्यात आली होती, त्यानुसार दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुती करणासाठी सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यारत आला असल्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सांगितले.
१) बोरीबेल दौंड शुगर रस्ता ते धुमाळवस्ती, आलेगाव ते कदमवस्ती ते हिंगणीबेर्डी, कदमवस्ती ते देऊळगाव राजे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, २) शिंदे नगर ते राहु शाळा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ३) पडवी ते माळवाडी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ४) बोरीऐदी ते डांळीब गावठाण जवळ पर्यंत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ५) पांढरेवाडी ते कुरकुंभ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ६) सुर्वे वस्ती ते फडके वस्ती रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ७) भोसले चौक उंडवडी ते लडकतवाडी ते खुटबाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ८) मिरवडी ते दहिटणे पर्यंत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ९) कुरकुंभ ते कौठडी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, १०) नानवीज ते गार रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ११) गिरिम ते धनगरवस्ती गिरिम रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, दौंड तालुक्यातील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे यांचे मार्फत करण्यात येणार असून लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.