आतिश निऱ्हाळी चे पोस्टरवॉर, पाथर्डी शहरात झळकावले बॅनर वारंवार निवेदन देऊनही पालिकेचे दुर्लक्ष

By : Polticalface Team ,Wed Nov 24 2021 19:43:23 GMT+0530 (India Standard Time)

आतिश निऱ्हाळी चे पोस्टरवॉर, पाथर्डी शहरात झळकावले बॅनर वारंवार निवेदन देऊनही पालिकेचे दुर्लक्ष पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आतिश निऱ्हाळी यांनी पाथर्डी शहरामधील नवी पेठ येथे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बॅनर लावले आहेत. पाथर्डी शहरातील अष्टवाडा विभागाच्या प्रमुख रस्त्यावर गाड्यांची अस्त-व्यस्त पार्किंग होते, त्यामुळे अष्टवाडा,गणेशपेठ,सिनेमागल्ली,ढवारगल्ली,कासारगल्ली व कसबा या विभागातील नागरिकांना पार्किंगमुळे घरी येण्यास खूप अडचण निर्माण होते.त्यासाठी पाथर्डी तालुक्याचे प्रथम आमदार स्व.माधवरावजी निऱ्हाळी यांचे नातू, सामाजिक कार्यकर्ते आतिष नि-हाळी यांनी वारंवार नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.परंतु प्रशासनाने काहीही हालचाल केली नाही.नगराध्यक्षाना ३ महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. त्यांनी आश्वासन पण दिले होते की, लवकरात लवकर सुविधा करू.परंतु ते आश्वासन पोकळ निघाले असून, शेवटचा पर्याय म्हणून सामाजिक कार्यकर्ते आतिष नि-हाळी यांनी बॅनर लावून त्यातून प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. अष्टवाडा विभागात जर मेडीकल इमर्जन्सी आली आणि आपण रस्त्यामध्ये केलेल्या पार्किंग मुळे जर रुग्णवाहिका वेळेवर येऊ शकली नाही, तर याला जबाबदार कोण? तसेच रस्त्यावर केलेल्या पार्किंग मुळे रोज वाहतूक ठप्प होते. अनेकदा या भागात पार्किंग मुळे भांडणं होतात. भविष्यात नागरिकांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण? अशा प्रकारे पोस्टरच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते आतिष नि-हाळी यांनी केले आहे. *-टीप-* अष्टवाड़ा,गणेशपेठ,सिनेमागल्ली,ढवारगल्ली,कासारगल्ली व कासबा या विभागात जाण्याचा मार्ग नागरिकांना मोकळा राहावा, हाच या पोस्टरचा हेतू आहे.-आतिष नि-हाळी
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.