प्रमोद परदेशी यांची छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभागप्रमुखपदी नियुक्ती

By : Polticalface Team ,13-08-2023

प्रमोद परदेशी यांची छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभागप्रमुखपदी नियुक्ती लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची स्थापना कै. शिवाजीराव नागवडे यांनी केली. शिक्षण संस्था स्थापन करण्याचा उद्देश तालुक्यांतील तळागळातील वर्ग शिक्षणातील मुख्य प्रवाहात यावे हा होता. आज नक्कीच हा उद्देश साध्य होत आहे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन महाविद्यालयाचे नाव उंचावत आहे. नॅक मूल्यांकनात A+ दर्जा प्राप्त करून महाविद्यालयाने शिक्षणाचा उच्च दर्जा प्राप्त केला आहे. वाणिज्य विभागातील अनेक विद्यार्थी यशस्वी होण्यात विभागाचा खूप मोठा वाटा आहे. विभाग प्रमुख प्रा.नंदकुमार साबळे सेवानिवृत्त झाले. त्यांचा जागेवर डॉ. प्रमोद भाऊसाहेब परदेशी यांची वाणिज्य विभागप्रमुख म्हणून नेमणूक केली.संस्था अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे व प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी त्यांची नेमणूक केली. डॉ. प्रमोद परदेशी २०१६ पासून वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. सहकारी पतसंस्था हा त्यांचा संशोधन अभ्यास विषय आहे. त्यांचा या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे,प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी, निरीक्षक सचिन लगड सर, संस्था विश्वस्त, महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी