सामाजिक कार्याबद्दल कुचेकर यांचे माजी मंञी जयदत्त क्षीरसागरांनी केले कौतुक
By : Polticalface Team ,Sat Nov 27 2021 08:36:41 GMT+0530 (India Standard Time)
(बीड प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भारतीय संविधान दिना निमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे दलित पँथरचे राज्य सचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . लोकराजा छञपती शाहू नगर याठिकाणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर, विश्ववंदनीय कुळवाडी भुषण छञपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहु महाराज,लोकशाहीर साहीत्यरत्न आणाणाभाऊ साठे यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले व गोरगरिब विद्यार्थ्यांना वहया पुस्तकाचे वाटप करण्यात आले व 51 विद्यार्थ्यांना एक वर्षाभरासाठी शिक्षणासाठी दत्तक घेतले तसेच वृक्षारोपण,बहुजन महापुरूषांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास शिवसेनेचे माजी मंञी जयदत्त (आण्णा)क्षीरसागर, शिवसेनेचे बीड लोकसभा संघटक विलास(महाराज)शिंदे , रिपाई जिल्हा उपाध्यक्ष बापु पवार , चौसाळयाचे सरपंच मधुकर तोडकर ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण भिल्लारे , वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक( बाबा)कुचेकर ,, ईम्रान जहागिरदार,खडकी घाटचे माजी सरपंच दादासाहेब वाघमारे ,पञकार बळीराम राऊत,पञकार मुस्तफा पठाण, विलास लगाडे, आशा मस्के ,ईत्यादी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दलित युथ पँथरचे राज्य सचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर, प्रकाश ढोकणे,शंकर सोनवणे,नितीन कांबळे, प्रदीप ईंगोले, दलित युथ पँथर बीड तालुका अध्यक्ष प्रदीप अडागळे,महेंद्र सोनवणे, तसेच यांच्यासह महीला मंडळीनी मोठया प्रमाणावर प्रयत्न केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.