माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीने भारत देश वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतीपथावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे

By : Polticalface Team ,21-08-2023

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीने भारत देश वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतीपथावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे          
लिंपणगाव (प्रतिनिधी)- माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळेच आज भारत विविध क्षेत्रात वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात नागवडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या संस्कारात वाढलेले राजीव गांधी हे एक लोभस, निरागस, निस्वार्थी, निराभिमानी व वैज्ञानिक दूरदृष्टी असणारे निगर्वी व्यक्तिमत्व होते. भारतामध्ये त्यांनी संगणक युगाचा प्रारंभ करून विकासाची नवी दिशा दिली. त्यामुळेच आज भारत देशातील लाखो मुले परदेशात जाऊन आय. टी . क्षेत्रात नावलौकिक मिळवून प्रगतीच्या वेगळ्या उंचीवर उभे राहिलेले आहेत. याचे खरे श्रेय राजीव गांधींना आहे. यावेळी कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, भाऊसाहेब नेटके, प्रा. सुरेश रसाळ, बंडू तात्या जगताप, मारुती पाचपुते, संदीप औटी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, मढेवडगाव सोसायटीचे चेअरमन प्रमोद शिंदे, सुरेश पवार आदी मान्यवरांबरोबर कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कामगार उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी