मकाई सहकारी साखर कारखाना ऊस बिलासाठी 6 संप्टेबर रोजी साखर आयुक्त पुणे येथे हलगीनाद बेमुदत धरणे आंदोलन- प्रा.रामदास झोळ

By : Polticalface Team ,02-09-2023

मकाई सहकारी साखर कारखाना ऊस बिलासाठी 6 संप्टेबर रोजी साखर आयुक्त पुणे येथे हलगीनाद बेमुदत धरणे आंदोलन- प्रा.रामदास झोळ करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी या साखर कारखान्यांने शेतकऱ्याची ऊस बिले न दिल्याने या कारखान्याविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन साखर आयुक्त पुणे कार्यालय येथे करण्यात येणार असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिली आहे. याबाबतचे पत्र साखर आयुक्त पुणे यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आलेली आहे या ईमेल पत्रा मध्ये प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी असे म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी पो.जिंती.करमाळा या सागर कारखान्याने सन 2022- 23 गाळप शेतकऱ्याचे ऊस बिल अद्याप पर्यंत दिलेले नाही. आपणास व कारखान्यास याबाबत वारंवार कळून देखील शेतकऱ्यांना बिल अद्यापही दिले मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. करमाळा तालुक्यामध्ये पाऊस नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे .अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बिल मिळणे गरजेचे आहे शेतकऱ्यांच्या बिलासाठी सहा सप्टेंबर रोजी हलगीनाद करून धरणे आंदोलन साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे या पत्रावर प्राध्यापक रामदास झोळ सर कामगार नेते दशरथ अण्णा कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद देवकते यांच्या सह्या असून शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याची भूमिका घेऊन या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन शेतकऱ्यांचे ऊस बिल मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी संघटना शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत. यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रति सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी सोलापूर तहसीलदार करमाळा मकाई सहकारी साखर कारखाना यांना पाठवण्यात आले असून सहा सप्टेंबर रोजी शेतकऱी ऊस बिलासाठी साखर आयुक्त पुणे येथे हलगीनाद बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी