यवत येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन डीजेची रंगली जुगलबंदी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित. डीजेला परवानगी होती काय.?

By : Polticalface Team ,29-09-2023

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन डीजेची रंगली जुगलबंदी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित. डीजेला परवानगी होती काय.? दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २९ सप्टेंबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे. येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविक भक्तांचे डीजेच्या ध्वनी प्रदूषणामुळे हृदयाचे ठोके वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रणधुमाळीतून बाजूला जाण्याचा मार्ग पत्करला.असल्याचे दिसून आले. डीजेच्या तीव्र आवाजाने घरातील भिंतीवरील भांडी घसरली तर काही तरुण नाचताना खाली पडले.असल्याचे बोलले जात आहे. राज्यात डीजे वर बंदी असताना कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही ही अतिशय लाजिरवाणी बाब समोर आली आहे. पोलिस प्रशासनाच्या समोर डीजेचा नंगानाच चालू होती. अखेर नुतन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व अध्यक्ष यांनी जुम्मा मंज्जिद समोरुन मिरवणूक जाताना डीजे बद करण्याचे आदेश दिले असताना देखील डीजे बद होण्याचे नाव घेईना.

या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक होते.? काही बेवड्यांना व धिंगाणा घालणाऱ्या पोरांना नुतन तरुण मंडळाचे अध्यक्ष मा सुरेश भाऊ शेळके यांनी चांगलाच चोप दिला.

कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या काही धिंगाणाखोर कार्यकर्त्यांनी जाणिवपूर्वक वातावरण बिघवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळेत दखल घेऊन परस्तिती हातळण्यात आली..अशा बेशिस्त वर्तन असलेल्या मंडळांची प्रमुख मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी दखल घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यवत येथील नुतन तरुण मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत पंचक्रोशीतील गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अमर मित्र मंडळ. अखिल व्यापारी मित्र मंडळ. नवदिप मित्र मंडळ. राजा शिवछत्रपती मित्र मंडळ. बाप्पा मोरया गणेश मित्र मंडळ. हनुमान गणेश मित्र मंडळ.यवत स्टेशन. या गणेश मंडळानी. नुतन तरुण मंडळाचे अध्यक्ष सुरेश भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच्या मागाने मुख्य गाव पेठेतून मिरवणूक काढण्यात आली होती. श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर सर्व गणेश मंडळाच्या गणपतींची आरती करून गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी नुतन तरुण मंडळाचे अध्यक्ष मा सुरेश भाऊ शेळके यांच्या हस्ते सहभागी झालेल्या गणेश मंडळाचे अध्यक्ष तसेच इलेक्ट्रिक एम ई सी बी बोर्डाचे कर्मचारी. पोलीस प्रशासनाचे कर्मचारी. तसेच यवत येथील तृतीयपंथी दिपा गुरु रंजीता नायक यांचे चेले अनुष्का पाटील. रेणुका लवाळे. ममता गुरु गौरी. फलक राणी. यांचाही श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ससेच यवत गावातील श्रीनाथ गणेश तरुण मित्र मंडळांच्या वतीने दिलीप यादव यांच्या हस्ते. श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत गणपती मंडळाचे जाताना स्वागत करण्यात येते. या वेळी श्रीनाथ गणेश तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. श्रीनाथ गणेश तरुण मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक पुणे सोलापूर महामार्गाने पूर्व बाजूच्या कॅनल मध्ये विसर्जन केले जाते. यामध्ये त्रिमूर्ती मित्र मंडळ वीस फाटा का बा दोरगे वस्ती तसेच खुटवड वस्ती येथिल गणपती एकाच ट्रॅक्टर मध्ये घेऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड यांनी सांगितले. या वेळी यवत येथील सार्वजनिक गणेश उत्सव सुखरुप पार पडला मात्र शेवटच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा कहर अनावर झाला असल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.