आष्टी तहसिल कार्यालयावर लोंटांगण आंदोलन शेतकरांच्या मोठा सहभाग. श्री.परमेश्वर घोडके
By : Polticalface Team ,Wed Dec 01 2021 15:06:33 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेतकरी बांधवांची लाईट त्वरित चालू करने व प्रति कनेशन तिन हजार रूपये वसुली करावी या मुख्य मागणी घेऊन सुलेमान देवळा गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके सह राम बोडखे व श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी आष्टी तालुक्यातील शेतकरी सोबत घेऊन आज दि.29/11/2021 रोजी सकाळी ठिक साडेआकरा वाजता .उपअभियंता कार्यालय आष्टी याच्या कार्यालयातील गेटचे हार पुष्प सह श्रीफळ फोडून पूजन करून आंदोलनास सुरूवात करनांत आली. यावेळी श्री राम बोडखे सर यांनी शेतकरांच्या व्यथा मांडल्या व श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी विधुत वितरण कंपनीचा विरोध जोरदार घोषणाबाजी केली. श्री परमेश्वर घोडके यांनी शेतचं कुंपण खातं आहे असा सवाल करतं आष्टी तालुक्यातील नेते विधुत वितरण कंपनी नमवनास कमी पडतं असल्याची खतं व्यकत केली आहे. सुलेमान देवळा सह सराटे वडगाव सह आंबेवाडी भजनी मंडळ यांनी हरिजागर करतं श्री परमेश्वर घोडके हे लोंटांगण घेतं विधुत कार्यालय आष्टी ते तहसीलदार कार्यालय आष्टी च्या दिशेने शेकडो शेतकरी सह टाळ मृदुग वीणा वाजवत हे आंदोलन चालु असतांना तहसीलदार साहेब यांनी दक्षता घेत हे आंदोलन लवकरच थांबणात आले व विधुत आधिकारी व वरिष्ठ अधिकारी सोबत चर्चा करून तुमच्या हककाचा लढाचं लेखी पत्र वरिष्ठ अधिकारी यांना पाठवुन तुमच्या विज प्रश्नन सोडवण्यास मदत करू असा शब्द धिला आहे. यावेळी आष्टी पोलिस टेंशन चे कर्मचारी यांनी सहकार्य केले तसेच यावेळी श्री राम बोडखे सर ज्ञानेश्वर चौधरी कासमभाई शेख सचिन आमले शंकर घोडके सह अनेक सरपंच उपस्थित होते.खेडे गावातून आलेल्या शेतकरी सह भजणी मंडळ सह सामाजिक कार्यकर्ते सरपंच अनेक संघटनेचे पदाधिकारी सह हे आंदोलन जनतेच्या समोर नेहणाचं कामं करतं आसलेला पत्रकार सह सर्व सहभागी उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी मानले. व पुढील आंदोलन हे येत्या दोन दिवसात धानोरा येथील विधुत वितरण कंपनीचा गेटवर जागरण गोधळ आंदोलन हे कर्मचारी जागृती करून प्रति कनेशन तिन हजार रूपये भरना करनार आसुन आंदोलन हे आम्ही बंद करनांर नाहीत असा आक्रमक पवित्रा श्री परमेश्वर घोडके यांनी घेतल्या आहे.
वाचक क्रमांक :