तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार** , अपहरण करून मंदिरात लावले बळजबरीने लग्न!! करमाळा तालुक्यातील निंदनीय प्रकार!! पोलिसांनी आर्थिक तोडजोड करून आरोपींना संरक्षण अल्पवयीन मुलीच्या आईचा आरोप!!!

By : Polticalface Team ,12-10-2023

तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार**

, अपहरण करून मंदिरात लावले बळजबरीने लग्न!!

करमाळा तालुक्यातील निंदनीय प्रकार!!

पोलिसांनी आर्थिक तोडजोड करून आरोपींना संरक्षण अल्पवयीन मुलीच्या आईचा आरोप!!!

करमाळा( प्रतिनिधी) करमाळा शहरात एका विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या एका मुलीचे अपहरण करून डोमगाव येथील मंदिरात बळजबरीने विवाह केला विवाह तर त्या दिवशी रात्री नेरले तालुका करमाळा संबंधित मुलाने तिच्यावर रात्रभर अत्याचार केला तर दुसऱ्या दिवशी तिला आपल्या मामाच्या घरी ढवळस तालुका माढा येथे घेऊन गेला व तेथे तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. आपले लग्न झाले आहे असे सांगून याचा कुठे वाचता केली तर तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही अशी दमदाटी करून संबंधित अल्पवयीन मुलीला भीती घातली. आपली मुलगी घरी आली नाही हे पाहून मुलीच्या आईने पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून पण मुलीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल न करता दाखल न करता आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे.
मार्च 2023 मध्ये हा प्रकार घडला या प्रकरणात बळजबरीने विवाह करून या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार करण्यासाठी मदत करणारे भागवत सुरवसे,विद्या सुरवसे, राणी सालगुडे, बालाजी गवळी, झुंबर विटुकडे, मनीषा इटूकडे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या पीडित मुलीने केली आहे

पीडित मुलीची आई: याबाबत बोलताना सांगितले मी खडी क्रेशर वर कामाला जाऊन रोजंदारीने मजुरी करून जगते माझे पती चार वर्षापासून बेपत्ता आहेत माझ्या तेरा वर्षाच्या मुलीला जबरीने पळून नेऊन नेऊन तिच्यासोबत लग्न करून तिच्यासोबत दोन रात्र अत्याचार करणारी व या अत्याचाराला मदत करणारे लोकांना शिक्षा झाली नाही झाली तर मी आत्महत्या करणार आहे.

महेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख: या प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य चूक केली असून अशा संवेदनशील प्रकरणात पीडित मुलीला न्याय द्यायचे सोडून आरोपींना संरक्षण देण्याची भूमिका वेदनादायक आहे पीडित मुलीला शिवसेना दत्तक घेणार असून यापुढे पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे

महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे शिवसेनेने तक्रार केली असून आता चाकणकर कुठली भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे लागून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी फरार आरोपींनाअटक करण्याची प्रक्रिया सुरू

ज्योतीराम गुंजवटे करमाळा: एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने विवाह करून तिच्यावर दोन दिवस सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपी सोबत सह आरोपी असलेल्या लोकांना अटक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजोटी यांनी दिली आहे यांनी मार्च 2023 मध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेव्हापासून या प्रकरणातील चार आरोपी फरारी होते फरारी असणारे हे आरोपी पीडित मुली व तिच्या आईला केस पाठीमागे घ्या म्हणून दमदाटी करीत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला होता

या वृत्तानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून या फरारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली आहे
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ महिने पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल पीडित मुलीने शंका व्यक्त केली होती

एडवोकेट शिरीष लोणकर प्रवक्ते शिवसेना करमाळा पीडित मुलीचे पालकत्व शिवसेनेने घेतले असून यातील मुख्य आरोपी सोबत या या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींवर सुद्धा पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करा शिवसेनेची मागणी असून तेरा वर्षीयअल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून तिच्यावर बळजबरीने दोन दिवस अत्याचार करणे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्वांना पोस्को लावणी गरजेचे आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.