आष्टी नगरपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरुवात पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल
By : Polticalface Team ,Wed Dec 01 2021 20:33:37 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी(प्रतिनिधी)-आष्टी नगर पंचायतची रणधुमाळी सुरू झाली असून,आज अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रं.16 मधून अनिता विनोद रोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनोद गुंड्डमवार यांनी दिली आहे.
आष्टी नगरपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून,अर्ज भरण्याच्या पहिल्याचदिवशी प्रभाग क्र.१६ मधून सौ.अनिता विनोद रोडे यांनी आज अर्ज सार्वत्रिक निवडणूक २०२१ निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विनोद गुंडडमवार यांच्याकडे दाखल केला.यावेळी जि.प.सदस्य अमरराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,जियाभाई बेग,गणेश शिंदे,डॉ.दीपक भवर,उपसरपंच संभाजी भांगे, सुरेश वारंगुळे आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थिती होते.
—————
पहिल्याच दिवशी प्रशानाची उडाली तारंबळ
——————————————————
नगर पंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली पण पहिल्याच दिवशी नगर पंचायतचे सर्वच कर्मचारी तहसिल कार्यालयात गेल्याने उमेदवारांना शौचालय प्रमाणपञ,बेबाकी प्रमाणपञ व गुत्तेदार नसल्याचे प्रमाणपञ च देण्यास कुणी कर्मचारी नसल्याने उमेदवारांची धाळपळ तर प्रशासनाची तारबंळ उडाली.
—————————————————————
—————
निवडणूक निर्णय अधिकारी गुंड्डमवार यांची कर्मचा-यांवर नाही वचक
———————————————————
दरम्यान आष्टी नगर पंचायतचे निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंड्डमवार हे असून अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी नगर पंचायतचे कर्मचारी बरोबर दोन वाजताच जेवायला गेल्याने अर्ज भरण्यास आलेल्या उमेदवारांना माञ पावणे तीन वाजले तरी ते अधिकारी जेवण करून आले नव्हते.तसेच गुंड्डमवार यांनाही काय चाललंय याचा मेळ लागत नाही व कर्मचारी ही त्यांचे ऐकत नसल्याचे चिञ पाहवयास मिळाले.
———————————————————————
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.