भव्य क्रिकेट स्पर्धा शिवशक्ती क्रिकेट मंडळ कडून आयोजन

By : Polticalface Team ,Thu Dec 02 2021 20:31:42 GMT+0530 (India Standard Time)

भव्य क्रिकेट स्पर्धा शिवशक्ती क्रिकेट मंडळ कडून आयोजन श्रीगोंदा प्रतिनिधी: तालुक्यातील हिरडगाव येथे शिवशक्ती क्रिकेट मंडळाने दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मा घनःशाम आण्णा शेलार प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी व मा केशवभाऊ मगर मा व्हाॅयचेअरमन नागवडे सहकारी कारखाना यांच्या शुभ हस्ते उद्धगाठन करून आयोजित करण्यात आला गेल्या आठ दिवसात ४८संघाने आपला खेळ प्रदर्शित केला यामध्ये प्रामुख्याने पाच मोठ्या रक्कमेची व अनेक छोटी बक्षीस देण्यात आली आज फायनल मॅच श्रीगोदा व बेलंवडी यांच्यात अत्यंत चुरशीची झाली प्रथम बक्षीस ३३३३३रुपये मा केशवराव मगर यांच्या तर्फे जितेंद्र मगर यांच्या हस्ते बेलंवडी संघाला देण्यात आले तर व्दितिय बक्षीस राजेंद्र ठकाजी दरेकर व प्रशांत दरेकर यांच्या तर्फे २२२२२रुपये श्रीगोदा संघाला देण्यात आले तर तृतीय बक्षीस अतुल कोठारे यांच्या तर्फे १११११रुपये मांडवगण संघाला देण्यात आले तर चतुर्थ बक्षीस दिपक दरेकर यांच्या तर्फे ७७७७रू चिलवडी संघाने पटकवला तर शिस्तबद्ध संघ म्हणून माऊली यंगर व शिवशक्ती ग्रुप हिरडगाव यांना ६६६६रू दादासाहेब बनकर यांच्या कडुन देण्यात आले सर्व विजयी संघाचे केशवभाऊ मगर मित्र मंडळ श्रीगोदा तालुका च्या वतीने जितेंद्र मगर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते जितेद्र मगर दत्तात्रय भुजबळ माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, माजी व्हाईस चेअरमन, जाधव, विनोद रणदिवे, मा सरपंच भालचंद्र दरेकर, मा सरपंच राजेंद्र दरेकर मा उपसरपंच संजय ससाणे, शिवशक्ती क्रिकेट मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ हिरडगाव उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.