By : Polticalface Team ,Sat Dec 04 2021 20:49:53 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी: कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखालील सिंचन भवन पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीत कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन 1 जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनःशाम (आण्णा) शेलार यांनी दिली. या बैठकीत ना. पाटील यांचेसह आ. रोहितदादा पवार, आ.अशोकबापु पवार, आ.अतुलशेठ बेनके , आ. संजयमामा शिंदे, देवदत्त निकम, अशोक घोडके, सुदामराव पवार उपस्थित होते.
वाचक क्रमांक :