मोदी सरकारच्या संकल्प रथाला युवक काँग्रेसने काळे झेंडे दाखवून केले स्वागत.
By : Polticalface Team ,20-12-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) सध्या संपूर्ण राज्यात मोदी सरकार "आमचा संकल्प विकसीत भारत"रथ फिरवत आहे. हा रथ सध्या श्रीगोंदा तालुक्यांत अनेक ग्रामपंचायतींना जात असला तरी त्याचे स्वागत करताना प्रशासनाला खुप कष्ट घ्यावे लागत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी व तरुणांना अनेक प्रलोभने दाखवले त्यात बेरोजगार युवकांना दरवर्षी 2कोटी रोजगार नोकरी उपलब्ध करुन देण्याची हमी महागाई कमी करण्याची हमी असे अनेक प्रकारचे आश्वासने मोदींनी दिलेले होते. त्यात कोणतेही आश्वासने पुर्ण केले नसल्याने सध्या जनतेमध्ये असंतोष आहे. त्यात भर म्हणजे कांदा निर्यातीवर घातलेली बंदी पिकांची न भेटलेली नुकसान भरपाई या कारणाने शेतकरीही मोदींच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. रथावर टाकलेले "मोदी" सरकार हमी असे नावही त्यात कळीचा मुद्दा ठरत आहे.
दरम्यान जनता अधिकाऱ्यांना सरकार मोदींचे आहे की, भारताचे हा प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना बुचकळ्यात टाकत आहेत. याच कारणाने आज मढेवडगांव येथे जिल्हा युवक काँग्रेसने रथाला काळे झेंडे दाखवत स्वागत केले व मोदींच्या नावावर "भारत" नाव चीटकवत मोदींचा निषेध केला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच राहुल साळवे, हनुमंत झिटे,अक्षय ससाणे, अभिजित शिंदे, राजेंद्र उंडे, लालासाहेब गोरे आदी उपास्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी