श्वेता ओहोळ मयत प्रकरणी दौंड पोलीसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अनेक पथके शोधासाठी रवाना

By : Polticalface Team ,22-12-2023

श्वेता ओहोळ मयत प्रकरणी दौंड पोलीसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अनेक पथके शोधासाठी रवाना
दौंड (प्रतिनिधी) दौंड शहरातील बंगला साईट या ठिकाणी राहणाऱ्या मयत श्वेता रोहित ओहोळ वय २५ हिचा दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी रात्री सात ते दहा च्या सुमारास पती व इतर चार जणांनी मारहाण करून हत्या केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली होती, श्वेताही चार महिन्याची गरोदर होती, या आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत तिचा मूर्तदेह दौंड पोलीस स्टेशन समोरून हलवणार नाही अशी भूमिका घेतल्याने जवळजवळ तीन तास मृतदेह दौंड पोलीस स्टेशन समोर तसाच होता, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून एका महिन्याच्या आत प्रकरण तपास करून न्यायालय दाखल करू, तसेच या घटनेचा तपास मी स्वतः करणार आहे अशाप्रकारे आश्वासन दिल्याने मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला, रात्री उशिरा पोलिसांनी पती रोहित ओहोळ, राणी वसंत जाधव, रोहन ओहोळ, रितू ओहोळ,रमा ओहोळ यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आले नसून आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके रवाना करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी दिली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी