शेवगांव शहराच्या स्वछतेचे तीन तेरा नऊ बारा

By : Polticalface Team ,Sun Dec 05 2021 19:56:44 GMT+0530 (India Standard Time)

शेवगांव शहराच्या स्वछतेचे तीन तेरा नऊ बारा शेवगांव प्रतिनिधी: शहराच्या स्वछतेचे तीन तेरा नऊ बारा जागोजागी कचऱ्याचे ढीग स्वच्छ भारत योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर स्टिकर चिकटवले होते त्यांचा स्कॅन करुन तुमचा कचरा उचलला कि नाही कळणार होते पण शेवगांव मध्ये ठेकेदाराने घनकचरा उचलतना त्यांचा कधीच स्कॅन केला नाही हा काय घोटाळा आहे का? काहीच कळत नाही. शेवगांव शहर स्वछ सुंदर असावे असे प्रत्येक शेवगांवकर नागरिकांचे म्हणणे आहे पण तसे प्रयत्न पालिकेकडुन होताना दिसत नाही गेल्या वर्षी घनकचरा ठेका देताना शहराचा सर्वे करून प्रत्येक घरावर सकॅनिंग चे स्टिकर बसवले ओला आणि सुका कचरा गोळा {खासगी एजन्सी कडुन} करून त्याचे वर्गीकरण करून मग प्रक्रिया होणार होती पण त्यासाठी काही लाखांची तरतुद सुद्धा करण्यात आली होती "परंतू पालिका अधिकारी कार्मचारी!!! घनकचरा ठेकेदार!!! आणि शेवगावच्या काही राजकारण्यांच्या!!! अभद्र युती मुळे" एकेकाळी स्वछ्ते साठी एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेली नगरपरिषद शेवगांव स्वछ भारत अभियानाच्या रँकिंग मध्ये पार तळाला गेली आहे याला जबाबदार कोण???? दरवर्षी घन कचरा व्यवस्थापनावर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करणारी नगरपरिषद कमिशन टक्केवारी आणि टेंडर मधील राजकीय हस्तक्षेप यामध्ये अडकली वास्तविक शहरातील प्रत्येक घरातुन रोज सकाळी ओला आणि सुका कचरा संकलन करून त्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया होणार होती पण प्रत्यक्षात शेवगांव शहरातील सर्व वॉर्डात कचऱ्याचे ढीग झाले असुन त्यावर मोकाट जनावरे चरताना दिसत आहे राजकारर्ण्यांना व्हिजन नाही नगरपरिषदेला पूर्णवेळ अधिकारी नाही माजी नगरसेवक शेवगांव शहराच्या गंभीर पाणी प्रश्न घनकचरा शहराची नियमित ण होणारी साफसफाई जागो जागी साचलेले उकांडे याचे श्रेय अडीच अडीच वर्षे सत्तेत असलेली भा.ज.पा. घेणार का राष्ट्रवादी घेणार?? स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शेवगाव शहरातले स्वच्छालय चे बांधकाम सुद्धा अर्धवट असून स्वच्छालय लोकांना उघड्यावर जाऊन बसावे लागते प्रत्येक वाडा मधले स्वच्छालय आरसीसी बांधकाम करण्यात येते आहे असे सांगून गेल्या दीड वर्षापासून स्वच्छालय चे काम अधुरे आहेत. शहराच्या नुकत्याच मंजूर झालेल्या सत्तर कोटी रुप्यांच्या पाणी योजनेचे श्रेय घेण्यासाठी सुंदोपसुंदी शेवगावकरांनी पाहिली!!! आता शहराची बकाल अवस्था कोणामुळे झाली??? याचे श्रेय कोण घेणार??? दहा दिवसाला चाळीस मिनिटे सुटणारे पाणी शहरातील जागोजागी साचलेले उकांडे जागोजागी पेव्हीग ब्लॉक उखडलेले सिमेंट रोड चे साईड पट्टया ला मुरूम नाही अंडर ग्राउंड गटारी चे ढापे गायब पालिकेत साहेब गायब या सर्व घोटाळ्या चे श्रेय कोणी तरी घ्या ना राव या आता मतं मा गा य ला शेवगांवकर तुमच्या ढुं#णावर लाथा घातल्याशिवाय राहणार नाहीत असे जमीर शेख यांनी म्हटले अति महत्वपूर्ण शेवगाव पाथर्डी या दोन्ही तालुक्यात एकच प्रशासक नेमून ते फक्त पाथर्डी तालुक्यात लक्ष ठेवतात शेवगाव शहराचे घाणीमुळे दूषित वातावरण निर्माण झाले आहे असे कोणतेही वार्ड नाही की तेथे घाण नाही यावर लवकरात लवकर प्रशासन आणि नियंत्रण लागू करण्यात यावे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.