श्रीगोंदा प्रतिनिधी :
राहुल विद्यार्थी वसतिगृह श्रीगोंदा येथे पत्रकार दिननिमित्त पत्रकार बांधवांच्या स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष
दत्तात्रय पाचपुते हे होते
.यावेळी दत्तात्रय जगताप (दक्ष टाईम्स २४ लाईव्ह)पिटर रणसिंग (दैनिक समर्थ गावकरी )आप्पा चव्हाण (दैनिक नगर सह्याद्री)
चंदन घोडके( बहुजन समता पत्र )मेजर भिमराव उल्हारे (संघर्षनामा) डॉ. अमोल झेंडे (नगरी दवंडी)राजेंद्र राऊत (दैनिक लोकमंथन)अंकुश शिंदे(दैनिक दिव्य मराठी )नंदकुमार कुरुमकर (दैनिक राष्ट्र )सह्याद्री माधव बनसुडे ( दैनिक लोकमंथन)अमीन शेख (दैनिक श्रीगोंदा सिटीझन)दादा सोनवणे (दैनिक राष्ट्र सह्याद्री)विजय उंडे (दैनिक विरभूमी)
शफिक हवलदार( पॉलीटीकल फेस जन आधार न्यूज 24) .यावेळी तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अंकुश शिंदे यांनी राहुल विद्यार्थी वसतिगृह हे आमचे कुटुंब झालेले आहे.वसतिगृहा साठी सर्व महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्याचे आश्वासन देले. मेजर भीमराव उल्हारे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना मी बहुजन शिक्षण संघाचा माजी विद्यार्थी आहे.या शिक्षण संस्थेचे व दादासाहेब रुपवते व समस्त रुपवते परिवारांचे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अनंत उपकार आहेत.मला अनेक पुरस्कार परंतु राहुल वसतिगृह यांनी केलेला सन्मान सर्व सन्मानापेक्षा मोठा आहे असे मी मानतो. या अनोख्या सत्कार सोहळ्यानिमित्त समन्वयक सतिष ओहोळ यांचे सर्व पत्रकार बांधवांनी विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण यांनी केले आभार चैतन्य गायकवाड यांनी मांडले
वाचक क्रमांक :