श्रीगोंदा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा जनआधार न्यूज 24 च्या वतीने सन्मान
By : Polticalface Team ,11-01-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी
दि.10 जानेवारी रोजी नव्यानेच श्रीगोंदा वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झालेल्या
दिपाली सावळाराम भगत
यांचा जनआधार न्यूज 24 चे कार्यकारी संपादक शफिक हवालदार यांनी त्यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
श्रीगोंदा वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली सावळाराम भगत यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या की मी ट्रेनिंग घेऊन श्रीगोंदा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून आले आहे
10 जानेवारी हा माझा रुजू झालेला पहिला दिवस असून मी या ठिकाणी नवीन आहे मला आपण तालुक्यातील सर्व मंडळी सहकारी करतील अशी आशा आहे यावेळी पत्रकार महादेव गावडे, मुरा तांबोळी, संभाजी शिंदे, मोरे मॅडम, व सर्व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते
वाचक क्रमांक :