बारामतीत वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन
By : Polticalface Team ,12-01-2024
जन आधार न्युज बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव मो .9112131616
बारामती मधील गट नं.गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील जागेमध्ये एस टी महामंडळने मूळ मालकांना विचारात न घेता व जागेचा कोणताही मोबदला न देता बेकायदेशीर ताबा घेऊन त्यावर एस टी बस्थानाकाचे कामचालू आहे या जागेचे 7/12 उतारे हे आज ही मूळ जमीन मालकांच्या नावावर आहेत या जागेचे कोणत्याही प्रकारचे संपादन/ हस्तांतरण झाले नाही त्यामुळे ही जागा आज ही मूळ मालकांच्या नावावरील महार वतनाची जागा आहे या संदर्भात 15 ऑगस्ट 23 रोजी उपोषण केले होते तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहरात निषेध मोर्चा देखील काढण्यात आला होता परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिशाभूलीची उत्तरे देण्यात आली असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये दि.08/01/2024 पासून 4 दिवस झाले बारामती बस्थानाकासमोर बेमुदत चक्री धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनामधील मागण्या गट नं.गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मूळ मालकांना जागेचा पाच पट मोबदला देण्यात यावा.
गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मालकी
हक्काच्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेऊन मालकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर ऍट्रॉसिटी कायाद्या नुसार कार्यवाही करण्यात यावी.
बारामती बस्थानकाची जागा ही महार वतनी असल्याने या महार समाजाचे श्रद्धास्थान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बारामती बसस्थानकास देण्यात यावे तसेच इतर मागण्यासाठी हे आंदोलन चालू जो पर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही तो पर्यंत बारामती बस स्थानाकाचे उद्घाटन करू देणार नाही व हे बेमुदत चक्री आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात,उपाध्यक्ष किरण मिसाळ, सचिव ऍड मंगेश लोंढे, सहसचिव कृष्णा साळुंके, शहर सचिव विनय दामोदरे, मोहन शिंदे, सागर गवळी, आनंद जाधव जितेंद्र कवडे, मयूर सोनवणे, शिवाजी सोनवणे, कांता सोनवणे, कविता सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी