लोकनेते सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे यांची जयंती सप्ताह सुरू
By : Polticalface Team ,12-01-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था श्रीगोंदा ज्ञानदीप शिक्षण संस्था तुळजाभवानी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.शिवाजीराव नारायणराव नागवडे यांची जयंती सप्ताह सुरू तालुक्याचे भाग्यविधाते , सहकार महर्षी, लोकनेते आदरणीय स्व.शिवाजीराव नारायणराव नागवडे ( बापू) यांच्या ९० व्या जयंती निमित्त श्रीगोंदा तालुक्यातील छत्रपती संभाजी विद्यालय पेडगाव,
लालबहादूर शास्त्री विद्यालय टाकळी कडे, वळणेश्वर विद्यालय अजनुज, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय पिंपळगाव पिसा,
मुंजाबा उच्च माध्यमिक विद्यालय उक्कडगाव, शिवाजीराव नारायणराव नागवडे उच्च माध्यमिक विद्यालय वांगधरी, भानेश्वर विद्यालय भानगाव,
अशा तालुक्यातील अनेक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातून
स्व.बापूंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दि. १२/१/२०२४ रोजी काढण्यात आली यावेळी याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वास ससाने सह सर्व शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पेडगाव गावामध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आजी माझी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप शिक्षण संस्था निरीक्षक
सचिनराव लगड ,बी .के .लगड , यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध ठिकाणी जयंती सप्ताह सांगत होत आहे.
येत्या 19 जानेवारी रोजी श्रीगोंदा फॅक्टरी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे यांची जयंती संपन्न होणार आहे
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
दौड शहरातील फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा फायदा
श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनास अनेक अधिकाऱ्यांची दांडी ! , अनुपस्थित अन्य खात्यातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- अप्पर तहसीलदार श्री मुदगुल
समाज कल्याण विभाग अहिल्यानगर अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.
यवत पुणे सोलापूर महामार्गावर मध्ये रात्री कंटेनरला भीषण आग. कंटेनरच्या कॅबिनमध्ये अडकून युवकांचा मृत्यू. नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात
यवत खुटबाव मार्गांवर अचानक पेटली कार. मोबाईल सह १ लाख ७० हजाराचे नुकसान. यवत पोलीस स्टेशन येथे जळीत नोंद दाखल
मुंबई येथील पस्तीस जणांचा जीव वाचविणाऱ्या आरिफ मोहम्मद यांचा राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात यावा,,,,, करमाळा येथील भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन यांनी केली मागणी
करमाळ्याच्या कृष्णा भागवतला बॉक्सिंगमध्ये ब्रांझ पदक
आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञान आणि अन्नदान करा ह भ प अनिल महाराज कवडे
मढेवडगावच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विविध स्पर्धां उत्साही वातावरणात संपन्न
दौंड शहरातील भीम सैनिकांनी संविधान सन्मान रॅली काढून गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्या विरुद्ध केला निषेध व्यक्त.
यवत मलभारे वस्ती येथील श्री गणेश मूर्तीची प्रणतिष्ठापना व कलशारोहन सोहळा. आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत होणार.
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा