महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी उस्मान भाई शेख यांची निवड
By : Polticalface Team ,17-01-2024
दौंड प्रतिनिधी :महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी उस्मान भाई शेख यांची निवड !* येवला तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी माजी उपसरपंच ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उस्मान कादरभाई शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली
उस्मान भाई शेख गेल्या वीस वर्षापासून दैनिक बहिष्कृत भारत व राजनीति समाचार वृत्तपत्र व वेब चॅनलचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून उत्कृष्टपणे काम करीत आहेत तसेच पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी धडाडीची कामगिरी केली असून अन्याय पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले असून नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी सातत्याने केले असल्याने त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा आढावा घेता पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांची या पदावर नियुक्ती करून त्याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान केले आहे
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, उपाध्यक्ष बी के सौदागर, असलम बिनसाद, इम्रान शेख, अकबर भाई शेख, राजेंद्र सूर्यवंशी, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मुदसिर पटेल, अफजल खान पठाण, हनीफ भाई तांबोळी, राज मोहम्मद के शेख, राज मोहम्मद आर शेख, सुभाषराव गायकवाड, अकील सुन्ना भाई, संदीप पवार, सुखदेव बाबा केदारे, बाबाजी पवार, सूर्यकांत गोसावी, प्रकाश शेठ मालवकर, विजय खरात, रवींद्र जगताप, मन्सूर भाई शेख, राहुल कोळगे, माधवराव सोळशे, कालिदास अनावडे, वहाब खान पठाण, मन्सूर भाई पठाण, खलील भाई शेख, शाहिद कुरेशी, असलम भाई शेख, शौकत भाई पठाण, सौ बानोबी शेख, सौ सविता भालेराव, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.