साईकृपा फार्मसी, घारगाव आणि एक्सेल करिअर, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार.

By : Polticalface Team ,Tue Dec 07 2021 13:27:12 GMT+0530 (India Standard Time)

साईकृपा फार्मसी, घारगाव आणि एक्सेल करिअर, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार. श्री. दत्तकृपा फौन्डेशन चे साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, घारगाव, अहमदनगर आणि एक्सेल करिअर, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. अहमदनगर जिल्हयातिल साईकृपा हे फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) महाविद्यालय उत्तम दर्जाच्या शिक्षणासाठी ओळखले जाते. या महाविध्यालयातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इतर फार्मसी पूरक प्रशिक्षण आणि पुढिल पदव्यूत्तर शिक्षण यासाठी हा करार महत्वपूर्ण राहिल. हा करार महाविद्यालयात शिकत असलेल्या सर्व डी. फार्मसी आणि बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि प्लेसमेंट साठी महत्त्वाचा असेल तसेच याचा लाभ सामाजिक सौख्यासाठी देखील लाभ होईल. एक्सेल करिअरच्या माध्यमातून साईकृपा मधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून शिक्षणाचा स्तर वाढण्यास मदत होणार याची ग्वाही एक्सेल करिअर च्या डिरेक्टर, डॉ. वैशाली क्षीरसागर यांनी दिली. सदर करार संपन्न करण्यासाठी प्रा. विक्रम जे. पानसरे यांनी सहकार्य केले. या करारा बददल संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पानसरे, सचिव, सौ. अर्चना डी. पानसरे, रजिस्ट्रार, श्री. कल्याण शिंदे आणि वरिष्ठ लिपिक, श्री. प्रमोद लगड यांनी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. तुषार टी. शेळके यांचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद