जनसेवा फाउंडेशन व खासदार सुजय विखे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत साखर व दाळ वाटप
By : Polticalface Team ,18-01-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी
पेडगाव येथे जनसेवा फाउंडेशन व खासदार सुजय विखे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व डाळ मोफत वाटप करण्यात आली तसेच वेगवेगळ्या विकास कामाची भूमिपूजन सौ. धनश्री ताई सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी भावी आमदार विक्रम बबनराव पाचपुते ,धनश्री सुजय विखे पाटील
यांची भाषणे झाली पुढे विक्रम पाचपुते म्हणाले की पेडगावच्या विकास कामासाठी निधी देण्याचे काम आम्ही केले आणि करू काम चांगल्या प्रकारचे करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे पेडगाव या गावचे जुने वैभव उभे करण्याचे आम्ही ठरवले आहे पाचपुते व विखे यांच्याकडे पेडगाव येथील नवीन बंधारा बांधण्यासाठी व जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गणेश झिटे यांनी केली
यावेळी धनश्री ताई सुजय विखे , सुवर्णाताई पाचपुते, विक्रम सिंह पाचपुते , सरपंच इरफान पिरजादे, अशोक गोधडे,बाळासाहेब गिरमकर ,अजित जामदार ,प्रतिभाताई झिटे,ज्ञानेश्वर विखे ,डॉ. मोहिनी खामकर,
भगवान कणसे,शकुर भाई शेख, सुनील खेडकर, बशीर काझी, दादासाहेब शिर्के, आयुब शेख, यांच्यासह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य सहकार सोसायटी आजी-माजी संचालक ग्रामस्थ व माता बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाची प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार लोकनियुक्त सरपंच इरफान पिरजादे यांनी मानले
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
दौड शहरातील फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा फायदा
श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनास अनेक अधिकाऱ्यांची दांडी ! , अनुपस्थित अन्य खात्यातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- अप्पर तहसीलदार श्री मुदगुल
समाज कल्याण विभाग अहिल्यानगर अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.
यवत पुणे सोलापूर महामार्गावर मध्ये रात्री कंटेनरला भीषण आग. कंटेनरच्या कॅबिनमध्ये अडकून युवकांचा मृत्यू. नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात
यवत खुटबाव मार्गांवर अचानक पेटली कार. मोबाईल सह १ लाख ७० हजाराचे नुकसान. यवत पोलीस स्टेशन येथे जळीत नोंद दाखल
मुंबई येथील पस्तीस जणांचा जीव वाचविणाऱ्या आरिफ मोहम्मद यांचा राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात यावा,,,,, करमाळा येथील भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन यांनी केली मागणी
करमाळ्याच्या कृष्णा भागवतला बॉक्सिंगमध्ये ब्रांझ पदक
आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञान आणि अन्नदान करा ह भ प अनिल महाराज कवडे
मढेवडगावच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विविध स्पर्धां उत्साही वातावरणात संपन्न
दौंड शहरातील भीम सैनिकांनी संविधान सन्मान रॅली काढून गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्या विरुद्ध केला निषेध व्यक्त.
यवत मलभारे वस्ती येथील श्री गणेश मूर्तीची प्रणतिष्ठापना व कलशारोहन सोहळा. आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत होणार.
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा