दि. 18 जानेवारी रोजी पेडगाव येथे आयुष्यमान भारत योजना शिबिर संपन्न या शिबिरामध्ये अनेक लाभार्थी यांनी सहभाग घेतला होता
26 जानेवारी पर्यंत राहिलेल्या लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे याकरिता पेडगाव आरोग्य वर्धिनी केंद्र येथे सर्व कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वा.पर्यंत उपस्थित राहणार आहे आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेमध्ये लाभार्थ्यांना पाच लाख रुपये चा विमा प्राप्त होणार आहे व सर्व लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे असे आव्हान पेडगाव समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी नितीन खामकर यांनी केले यावेळी पेडगाव आरोग्यवर्धिनी केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते
वाचक क्रमांक :