महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करावी =आशालताई दिघे

By : Polticalface Team ,19-01-2024

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करावी =आशालताई दिघे श्रीरामपुर प्रतिनिधी: तालुक्यातील शहरालगतच असलेल्या रमानगर येथे भारतीय लहुजी सेना महिला आघाडीच्या वतीने मकरसंक्रांती निमित हाळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता आशालताई दिघे‌ या होत्या.
यावेळी बोलताना आशालताई म्हणाल्या की, महिलांनी बचत गटाचा माध्यमातून घरगुती पद्धतीने होवू शकलेले खाद्यपदार्थ तसेच रेडिमेड कपडे,महिलांचे वस्त्र, महिला श्रृंगार आदी अशा वेगवेळ्या प्रकारचे वेगवेगळी व्यावसाय करावे, याकरीता आपण त्यांना शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय योजानांचे फायदे तसेच अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीतील विविध शासकीय योजानांचे फायदे नक्कीच मिळवून देण्यात आवर्जून पुढाकार घेत ते सर्व फायदे महिलांना मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब दिघे,भारतीय लहुजी सेनेचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पत्रकार नंदकुमार बगाडे, श्रीरामपुर तालुका महिला आघाडी प्रमुख रोशन शेख, श्रीरामपुर तालुका उपाध्यक्ष रमजान शेख,श्रीगोंदा उपाध्यक्ष, अमोल सूडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजची महीला ही सक्षम आहे, पुरुषांच्या मागे न राहता पुरुषांबरोबरीने नोकऱ्या, व्यावसाय व्यवस्थितरित्या संभाळत आहे,करीता कोणतीच महिला मागे रहाता कामा नये, प्रत्येक महीला ही पुरुषांबरोबरच मुख्य प्रवाहात आली पाहिजे याकरीता माझे सातत्याने प्रयत्न आहेत,भारतीय लहुजी सेना आयोजित मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी आपण आज एकत्र आलो असलो तरी पुढे विविध प्रकारच्या व्यावसायातून देखील अशीच प्रगती दाखवू तथा प्रत्येक महिलेस स्वतः चे स्थान निर्माण करण्यासाठी हातभार लावत तीला सक्षम करु या जिद्दीने प्रत्येक महिला आज जागृत होणे ही काळाची गरज बनलेली आहे. यासाठी आपण महिलांना लवकर विविध शासकीय योजानांचे फायदे मिळून देणार आहोत करीता महिलांनी बचत गटासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे यासोबतच विविध प्रकारचे व्यावसाय करत सक्षमही झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या,सोबतच कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब दिघे यांनीही मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी, मिनाज शेख, मंगल आहिरे,सोनल आहिरे, सुमित्रा देवी बगाडे, पूनम दुशिंग, राजश्री बागुल,परवीन शेख,सोनाली जांवजाळ, कावेरी पवार,भारती आव्हाड,मधु बागुल,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगल आहिरे यांनी केले तर मधू बागुल यांनी आभार मानले.

पत्रकार नंदकुमार बगाडे - श्रीरामपूर

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.